| पनवेल | वार्ताहर |
तळोज्यात रस्त्यावर पार्क करून ठेवलेली रिक्षा अज्ञाताने चोरून नेली. या प्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा फेज वन येथील शानवाज शेख यांनी मागील महिन्यात आपल्या घरासमोरील रस्त्यावर रिक्षा पार्क केली होती. मात्र सकाळपर्यंत त्यांची रिक्षा अज्ञान व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रिक्षाची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, नवीन पनवेल, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspanvel newsTheft news
Related Content
काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून
by
Sanika Mhatre
September 2, 2026
मापगाव परिसरात एकाची हत्या
by
Sanika Mhatre
September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‘रुस्लान’ची दमदार एंट्री!
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात
by
Sanika Mhatre
September 2, 2026
‘शुद्धीकरण प्रकरणी कारवाई करा’
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेलमधून अल्पवयीन मुलगा बेपत्ता
by
Sanika Mhatre
September 2, 2026