• Login
Sunday, September 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

तिकीट मशीन होते हँग

Santosh Raul by Santosh Raul
April 19, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
तिकीट मशीन होते हँग
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग । प्रतिनिधी ।

 प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ वेगवेगळ्या योजना राबवित आहे. मात्र त्याच प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यास महामंडळ उदासीन ठरत असल्याचे समोर आले आहे. एसटीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना तिकीट देताना मशीन वारंवार हँग होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्याचा मनस्ताप वाहकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. जुन्या खराब झालेल्या मशीनच्या भरोवश्यावर एसटीचा कारभार चालत असल्याने वाहकांना त्याचा त्रास प्रचंड होत आहे. याकडे प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

एसटी महामंडळ रायगड विभागात अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव व महाड असे आठ एसटी बस आगार असून 19 बस स्थानके आहेत. या आगारात 480 एसटी बसेस असून अडीच हजार कर्मचारी आहेत. त्यात चालक व वाहकांची संख्या दीड हजार पेक्षा अधिक आहे. एसटीतून दिवसाला 30 लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. आठ ते दहा वर्षापुर्वी साधे कागदी तिकीट होते. त्यात हळुहळू बदल करून मशीनद्वारे तिकीट सेवा सुरु केली. गेल्या दहा वर्षापासून या मशीनद्वारेच तिकीट प्रवाशांना दिले जात आहे. मात्र मशीन सतत बंद पडण्याबरोबरच हँग होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. मशीन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही ते एक-दोन तास चालत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी बॅटरी बदलून मशीन चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.

मशीन हँग झाल्यामुळे तिकीट अडकून पडल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट वितरित होत नाही. तिकीट मशीनच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण होत आहे. मशीन बंद पडण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. अनेक वेळा बिघडलेल्या मशीनमुळे तिकीट वेळेवर न मिळाल्याने वाहक व प्रवाशांसोबत शाब्दीक चकमकही होत आहे. तिकीट वेळेवर देण्यासाठी वाहकांना अनेक वेळा एका बाजुला एसटी थांबवून प्रवाशांना तिकीट द्यावे लागत आहे. मशीन सतत बंद पडणे, तिकीट न  निघणे, 15 ते 20 मिनीट मशीन बंद राहणे अशा अनेक समस्यांना वाहकांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवित असताना बंद पडलेल्या मशीनच्या दुरुस्ती अथवा नवीन मशीनचा पुरवठा करण्यास एसटी महामंडळ रायगड विभाग उदासीन ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newsticketticket machine
Previous Post

धोका वाढतोय! ‘या’ वेळेत प्रवास करणे टाळा

Next Post

ज्यादा एसटी बसेसची मागणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‌‘सर्वोत्कृष्ट‌’

September 12, 2026
sliderhome

एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड

September 12, 2026
रायगड

कोकणाकडे जाणारी एसटी रस्त्यातच बंद; प्रवाशांचे हाल

September 12, 2026
sliderhome

पिंपळभाट बारा तास अंधारात

September 12, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
sliderhome

गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल

September 12, 2026
ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद
sliderhome

ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद

September 12, 2026
Next Post
ज्यादा एसटी बसेसची मागणी

ज्यादा एसटी बसेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?