• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

रक्तदानातून शहिदांना वाहिली आदरांजली

Santosh Raul by Santosh Raul
November 27, 2022
in कर्जत, कार्यक्रम, रायगड
0 0
0
रक्तदानातून शहिदांना वाहिली आदरांजली
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कर्जत | प्रतिनिधी |

26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जतमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 86 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली आहे. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले कर्जत-खालापूर तालुक्यातील 463 वे रक्तदान शिबीर ठरले.

कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 26 /11 शहीद दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कर्जत पोलिस ठाण्याच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष गोखले आदी उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अभिजित मराठे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला. कल्याण येथील संकल्प ब्लड बँकेच्या डॉ. सोनाली देसाई, राजशेखर नायर, समृद्धी देसाई, पार्वती गायकवाड, पल्लवी खैरनार, अलका बगाडे, नम्रता बामुगडे, श्रद्धा ठाकूर, वर्षा माळी, सुदर्शन आरेकर यांनी रक्त संकलनाचे काम केले. याप्रसंगी मुकेश सुर्वे, भालचंद्र जोशी, सदानंद जोशी, अभिजीत मराठे, विवेक भागवत, जोशी, कल्पेश शहा, निलेश परदेशी, पंकज शहा, मिलिंद खंडागळे आदींनी सहकार्य केले.

या रक्तदान शिबीरात गणेश ठोसर यांनी आपल्या जीवनातील 112 वे तर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी 104 वे रक्तदान केले.

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

महाड पोलिसांनी पटकाविला चषक

Next Post

कापलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत
sliderhome

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

May 9, 2026
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

May 9, 2026
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट
sliderhome

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

May 9, 2026
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

May 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

May 9, 2026
कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले
sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले

May 9, 2026
Next Post
कापलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

कापलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?