• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला

Krushival by Krushival
July 3, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिवसाआड पाण्याचे संकट टळले
। पनवेल । वार्ताहर ।
मागील काही दिवसापासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पनवेलकरावरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.

सध्याच्या घडीला पाण्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 एमएलडी पाणी लागतो. देहरंग धरणातून पाणीसाठा संपुष्ठात आल्याने पालिकेला एमजेपी कडून जादाचे पाणी घ्यावे लागले होते. मात्र धरणातील पाणीसाठा वाढल्याने पनवेलचे संकट टळले आहे. पनवेल महापालिकेच्या 277 हेक्टर जमीनीपैकी 125 हेक्टर क्षेत्रावर हे धरण बांधण्यात आले आहे. पनवेल शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी देहरंग धरण महत्वपूर्ण आहे. या धरणातून पनवेल शहराला रोज 12 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. 3.57 दशलक्ष घनमीटर साठवण करण्याची क्षमता या धरणाची आहे.

शहरातील पाणी टंचाईमुळे पालिकेला विकतचे पाणी घ्यावे लागत असून लाखो रुपये याकरिता खर्च करावे लागत आहेत. पावसाळा सुरुवात झाल्याने शहरवासियांना सध्या तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसून मे महिन्या पर्यंत धरणातील पाणी पालिकेच्या वापरात येत असतो. यावर्षी पाऊस लांबल्याने शहरवासियांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Previous Post

पावसाळी पर्यटनावर बंदीमुळे पर्यटक नाराज

Next Post

खड्ड्यांमुळे राज्यमार्गावरील वाहतुकीला अडथळे

Krushival

Krushival

Related Posts

धाटाव एमआयडीसीला ‘केमिकल टँकरांचा विळखा’
रायगड

धाटाव एमआयडीसीला ‘केमिकल टँकरांचा विळखा’

June 18, 2026
बदलापूर-कर्जत दरम्यान लोकलसाठी तासभर प्रतीक्षा
कर्जत

बदलापूर-कर्जत दरम्यान लोकलसाठी तासभर प्रतीक्षा

June 18, 2026
ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी
उरण

ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी

June 18, 2026
पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी
पनवेल

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

June 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

June 18, 2026
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

June 18, 2026
Next Post
खड्ड्यांमुळे राज्यमार्गावरील वाहतुकीला अडथळे

खड्ड्यांमुळे राज्यमार्गावरील वाहतुकीला अडथळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?