• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पदः मानसी म्हात्रे

Antara Parange by Antara Parange
May 31, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पदः मानसी म्हात्रे
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा कारागृहात मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग येथील जिल्हा कारागृहात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकी जपत पिठाची चक्की व स्वच्छता गृहासाठी दरवाजे उपलब्ध करून दिले आहेत. माणूस म्हणून जिल्हा बँकेने केलेले काम खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले आहे.

अलिबागमधील जिल्हा कारागृहात शनिवारी (दि.31) पिठाची चक्की लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मानसी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सहकार क्षेत्रात उत्तूंग कामगिरी करणार्‍या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. कारागृहात अद्ययावत अशी पिठाची चक्की, स्वच्छतेसाठी डस्टबीन आणि स्वच्छतागृहाचे 12 दरवाजे भेट देण्याचे काम करण्यात आले आहेत. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकर, कर्जदेखरेख विभागाचे मुख्य व्यवस्थापक संजीव देशमुख, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र ननावरे, तुरूंग अधिकारी शशीकांत निकम, तुरूंग अधिकारी किशोर वारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांचे स्वीय सहाय्यक राजू पवार व इलेक्ट्रिशन विष्णू राऊतराय यांच्यासह जिल्हा बँकेतील कर्मचारी, कारागृहातील कर्मचारी, बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पिठाच्या चक्कीचा लोकार्पण सोहळा अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक सुहास वारके, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याची माहिती अशोक कारकर यांनी दिली. जिल्हा बँकेमार्फत सामाजिक बांधिलकीतून देण्यात आलेल्या या मुलभूत सुविधांबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांच्याकडून कौतूक करण्यात आले.

जिल्हा बँकेची कारागृहाला मदत
अलिबागमधील जिल्हा कारागृहात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाला दरवाजे नव्हते. त्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात आली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांच्या मागणीनुसार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने सामाजिक बांधिलकी जपत 12 दरवाजे बसवून देण्याचे काम केले आहे. जिल्हा बँकेने कारागृहातील बंद्यासाठी मदतीचा हात दिल्याने त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.

Related

Tags: adv. manasi mhatrealibagalibag newsbank newsDistrict Bank's assistance to the prisonindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad District Central Cooperative Banksocial media newssocial news
Previous Post

रेझगामाफियांची दहशत; उपशामुळे पाणीप्रश्‍न बनला गंभीर

Next Post

उरणमधील खारफुटीसह जैवविविधता धोक्यात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश
sliderhome

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश

June 21, 2025
अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक
sliderhome

अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक

June 21, 2025
पीएनपी संकुलात योग दिन साजरा
अलिबाग

पीएनपी संकुलात योग दिन साजरा

June 21, 2025
वेलवली खानाव ते वावे रस्ता खड्ड्यात
अलिबाग

वेलवली खानाव ते वावे रस्ता खड्ड्यात

June 21, 2025
पालक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आपत्ती साहित्यांचे वाटप
महाड

पालक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आपत्ती साहित्यांचे वाटप

June 21, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

आरसीएफची नोकर भरती रद्द

June 21, 2025
Next Post
उरणमधील खारफुटीसह जैवविविधता धोक्यात

उरणमधील खारफुटीसह जैवविविधता धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?