• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

श्रीवर्धनमध्ये जि.प. उमेदवाराचा अर्ज फेटाळला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 22, 2026
in sliderhome, राजकीय, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
616
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिंदे गट ‌‌‘अपात्र’

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. बोर्ली पंचतन जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केलेले मंगल पाभरेकर यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात शिंदे गट अपात्र ठरल्याची चर्चा आहे.

श्रीवर्धन तालुक्यात आराठी आणि बोर्ली पंचतन या दोन जिल्हा परिषद जागांसह दिघी, बोर्ली पंचतन, आराठी आणि बागमांडला या चार पंचायत समिती जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 38 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 16 ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली.

बुधवारपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली. या छाननीत जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन असे एकूण तीन अर्ज अवैध ठरवण्यात आले. यामध्ये बोर्ली पंचतन जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार मंगल पाभरेकर, तर दिघी पंचायत समिती मतदारसंघातील प्रथमेश नाकती आणि कल्पेश शेलार यांचे अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे शिंदे गटाला तालुक्यात मोठा दणका बसला असून, बोर्ली पंचतन जिल्हा परिषद मतदारसंघात आता शेकापच्या उमेदवार शारदा नाईक यांच्यासह दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर आराठी जिल्हा परिषद मतदारसंघात सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पंचायत समिती मतदारसंघांमध्ये दिघी येथे दहा, बोर्ली पंचतन येथे सहा, आराठी येथे पाच आणि बागमांडला येथे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील या निवडणुकीसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी 80 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, 56 हजार 826 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, मंगळवार (दि.27) रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, त्यानंतर तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related

Tags: electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadShinde group 'disqualified'shrivardhansocial media newssocial newszilha prishad and panchyat samiti election
Previous Post

अलिबागमध्ये दीडशे अर्ज पात्र

Next Post

पनवेल महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग
alibag

विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग

September 28, 2026
जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम
alibag

रायगड जिल्हा परिषदेत खळबळ ! दीड लाखांच्या लाचखोरीपासून कोट्यवधींच्या खरेदीपर्यंत; चौकशीचा फास आवळणार?

September 28, 2026
अलिबाग

कोकण विभागात 96.1 टक्के पावसाची नोंद

September 28, 2026
sliderhome

एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट

September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
sliderhome

उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?
sliderhome

दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?

September 28, 2026
Next Post
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट

पनवेल महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?