। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील ओरियन मॉलसमोरील सेवा रस्त्याला लागून उभ्या असलेल्या वाहनाची काच फोडून रोकड व इतर महागड्या वस्तू चोरांनी पळवल्या आहेत. कॅफेचालक तरुणाचे रात्री तीन वाजता मोटारीच्या मागील दरवाजाची काच फोडून एक लाख रुपयांची रोकड आणि ओळखपत्र चोरले. या प्रकरणी सुकापूर येथील कॅफेचालकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
वाहनाची काच फोडून रोकड लंपास

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newstheftTheft news
Related Content
माणगावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची विदारक अवस्था
by
Sanika Mhatre
December 29, 2025
म्हसळा-श्रीवर्धन पोलिसांची तारेवरची कसरत
by
Sanika Mhatre
December 29, 2025
रस्त्यांच्या कामांबाबत शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
December 29, 2025
उरणकरांची सुरक्षा रामभरोसे
by
Sanika Mhatre
December 29, 2025
'अंधारबन' सह्याद्रीच्या कुशीतलं जंगल
by
Sanika Mhatre
December 29, 2025
नाल्यात वाढलेल्या गवतामुळे सापांची भीती
by
Sanika Mhatre
December 29, 2025