| पनवेल | वार्ताहर |
रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधील दोन लॅपटॉप, रोख रक्कम चोरून नेल्याची घटना कळंबोली वसाहत परिसरात घडली आहे.कामोठे येथे राहणारे दिलीप तिवारी कामानिमित्त सिडको कार्यालयात गेले होते. तेथील काम संपवून ते कळंबोलीतील वरुण रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले.
या दरम्यान त्यांनी त्यांची कार किरवली चौक ति स्टील मार्केटकडे जाणार्या रस्त्यावर उभी केली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आतमधील दोन लॅपटॉपसह रोख रक्कम चोरून नेली.
लॅपटॉपची चोरी
-
by Krushival
- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newspanvel policeraigadsocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Related Content
Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
रविवारी तिरंगा मार्च
by
Sanika Mhatre
July 24, 2026
Water Reduction: भरपावसातही न्हावेमध्ये पाणीकपात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
नागोठण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
by
Sanika Mhatre
July 24, 2026
सोमवारी अलिबागमध्ये शेकापची बैठक
by
Sanika Mhatre
July 24, 2026
शेकापच्या वर्धापन दिनात सहभागी व्हा: सुरेश खैरे
by
Sanika Mhatre
July 24, 2026