। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे मुस्लीम समाजाची दफन भुमीच्या जवळ रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेली काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. एम.एच.06 बी.आर 6856) कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. या मोटारसायकलची अंदाजे किंमत रूपये 15 हजार एवढी आहे. या मोटारसायकलचा मालक ओंकार परशुराम लेंडी रा.उसर ठाकूरवाडी ता. रोहा यांनी याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मोटारसायकलची नागोठण्यातून चोरी
-
by Krushival
- Categories: महाड, सुधागड- पाली
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanonline marathi news
Related Content
रायगडावर आठ दिवसांपासून अंधार
by
Sanika Mhatre
September 23, 2026
रायगड रोपवे दोन महिने बंद
by
Sanika Mhatre
September 22, 2026
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
by
Sanika Mhatre
September 22, 2026
ग. बा. वडेर कॉलेजचे घवघवीत यश
by
Sanika Mhatre
September 22, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
by
Sanika Mhatre
September 21, 2026
वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह
by
Sanika Mhatre
September 21, 2026