| पनवेल | वार्ताहर |
शहरातून महागड्या सायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील संघमित्र सोसायटी येथे सुनील ओगले यांनी त्यांची पाच हजार रुपये किमतीची हिरव्या रंगाची सायकल उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर सायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर ठाण्यात करण्यात आली आहे.
महागड्या सायकलची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: alibagcrimecrime newscrime panvelindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews paperonline marathi newspanvel newsraigad
Related Content
धोकादायक विद्युत खांब बदलला
by
Antara Parange
June 28, 2026
फूटपाथ सुशोभीकरणाचे काम रखडले
by
Sanika Mhatre
June 28, 2026
पनवेलमध्ये 'जीबीएस'चे दोन रूग्ण आढळले; आरोग्य यंत्रणा सतर्क
by
Sanika Mhatre
June 28, 2026
कारचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
by
Sanika Mhatre
June 28, 2026
Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?
by
Antara Parange
June 27, 2026
TET Exam: परीक्षेआधीच पेपर फुटला
by
Antara Parange
June 27, 2026