| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथील गाळ्याचे शटर उचकटून चोरांनी दोन लाख रुपयांच्या मालाची चोरी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनीत कुमार तिवारी हे घोटगाव, तळोजा येथे राहात असून, ते प्लॅटिनम ग्रुप येथील साईटवर काम करतात. सेक्टर 30 खारघर येथील साईटवरील गाळ्याचे शटर उचकटून तांब्याचे दोन वायर, ॲल्युमिनियम पाईप, पितळेचे नग, तांब्याचे पाईप चोरांनी चोरून नेले.
दोन लाखांच्या मालाची चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsTheft news
Related Content
विसर्जनानंतर अवजड वाहने रस्त्यावर; पनवेल परिसरात वाहतूक कोंडी
by
Antara Parange
September 26, 2026
गणेश विसर्जनासाठी पनवेलमध्ये वाहतुकीत बदल; 'या' मार्गांवर प्रवेशबंदी
by
Antara Parange
September 24, 2026
फ्लू लसीकरणाला प्राधान्य
by
Antara Parange
September 24, 2026
खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग
by
Antara Parange
September 24, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
by
Sanika Mhatre
September 23, 2026
खैर द्रवाची 435 ड्रमची तस्करी
by
Sanika Mhatre
September 23, 2026