• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

यंदाही गणेशोत्सवात असणार ‘ही’ बंधने; भाविक नाराज

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 16, 2022
in sliderhome, कोंकण, नवी मुंबई, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाप्रशासनाची दक्षता
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी करतांना श्री गणेशाच्या मूर्तीच्या उंचीची मर्यादा सार्वजनिक गणेश उत्सवात 4 फूट आणि घरगुती गणेश उत्सवात 2 फूट अशी घालून दिली आहे. कोव्हिड परिस्थिती पाहता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना जाचक असल्याचे निदर्शनास येत आहे.त्या अटी शिथिल केल्या जाव्यात, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून पालिकेला जात आहे.

राजकीय मेळावे, आंदोलने, सभा कोणतेही निर्बंध न पाळता धूम धडाक्यात होतात, मग गणेशोत्सवासारखे हिंदूचे सण साजरे करताना कोव्हीडचे निर्बंध का लादले जातात, महानगर पालिकेने गणेशोत्सवासाठी काढलेल्या मार्गदर्शक सूचना शिथिल कराव्यात, अशी मागणी शिव संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सानपाडा 79 चे शिवसेना शाखाप्रमुख बाबाजी महादेव इंदोरे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देऊन केली आहे.

मार्गदर्शक सूचनामध्ये श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइड व फेसबूक द्वारे करावी. श्री गणपती मंडपामध्ये निर्जंतुकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. श्रींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढू नये. इत्यादि मार्गदर्शक सूचना 2022 मध्ये 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार्‍या गणेश उत्सवासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र आता मूर्तीकारांनी मोठ्या मूर्तीं घडवल्या आहेत. जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना उशिराने प्रसिद्ध झाल्यामुळे सर्व गणेश उत्सव मंडळांनी श्री गणेशांच्या मूर्ती अगोदरच बूक केल्या आहेत. दोन वर्षानी गणेश उत्सव मोकळ्या वातावरणात निर्बंधाशिवाय साजरा करता येईल. यामुळे सर्व नागरिक गणेश उत्सव मंडळ आनदांत होते. मात्र गणेशोत्सवासाठी काढलेल्या मार्गदर्शक सूचनामुळे गणेशोत्सव मंडळे नाराज आहेत, त्यामुळे लोक भावनेचा विचार करून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना ताबडतोब शिथिल कराव्यात. जेणेकरून दोन वर्षाने साजरा होणारा गणेश उत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा करता येईल. अशी मागणी इंदोरे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेकडे केली आहे.

Related

Tags: alibagcovidganesh utsavganpati festivalkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainavi mumbaionline marathi newsraigad
Previous Post

पेण शहरातील पीरडोंगरी, फणसडोंगरीवरील घरे धोकादायक

Next Post

या मार्गावरुन प्रवास करणे ठरु शकते जीवघेणे…

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार
sliderhome

भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार

July 23, 2026
आंदोलकांवर दडपशाही चालणार नाही
sliderhome

आंदोलकांवर दडपशाही चालणार नाही

July 23, 2026
Alibaug Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध
sliderhome

Alibaug Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध

July 23, 2026
कचरा टाकून अपमानास्पद वागणूक
रायगड

कचरा टाकून अपमानास्पद वागणूक

July 23, 2026
करदात्यांच्या शंकांचे अलिबागमध्ये निरसन
sliderhome

करदात्यांच्या शंकांचे अलिबागमध्ये निरसन

July 23, 2026
टाळ-मृदुंगाच्या गजरात अलिबाग विठ्ठलमय
sliderhome

टाळ-मृदुंगाच्या गजरात अलिबाग विठ्ठलमय

July 23, 2026
Next Post
या मार्गावरुन प्रवास करणे ठरु शकते जीवघेणे…

या मार्गावरुन प्रवास करणे ठरु शकते जीवघेणे…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?