• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

राजापूर मतदारसंघात तिरंगी सामना

Krushival by Krushival
October 27, 2024
in कोंकण, रत्नागिरी, राजकीय
0 0
0
राजापूर मतदारसंघात तिरंगी सामना
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजन साळवी, किरण सावंत, अविनाश लाड रिंगणात

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत आला असून, याठिकाणी उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आमदार राजन साळवी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत या नव्या भिडूसोबत साळवींचा सामना रंगणार आहे. यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरून महाविकास आघाडीतील नाराजीला वाचा फोडली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार नाही, असा पवित्राच अविनाश लाड यांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासमोर यंदा दुहेरी आव्हान असणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार साळवी यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा निसटता पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून 53 हजार 557 तर आमदार राजन साळवी यांना 65 हजार 433 इतकी मते मिळाली होती. राजन साळवी यांनी 11 हजार 876 मतांनी आघाडी घेत अविनाश लाड यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीतील ही आकडेवारी पाहता राजन साळवी यांच्यासमोर पुन्हा एकदा अविनाश लाड यांचे तगडे आव्हान असणार आहे. तर महायुतीकडूनही किरण सामंत रिंगणात आहेत. अशा दुहेरी परीक्षेला साळवींना सामोरे जावे लागणर आहे.

लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी अविनाश लाड यांनी आग्रह धरला होता. इतकेच नाहीतर ठाकरे गटाचे शिलेदार विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याविरोधात त्यांनी अनेकदा उघडपणे भूमिका घेतली होती. रिफायनरी प्रकल्प व अणुऊर्जा प्रकल्प या प्रकल्पांच्या संदर्भात स्थानिक आमदार राजन साळवी यांच्या भूमिकेवर अविनाश लाड यांनी यापूर्वी अनेकदा आक्षेप घेतला होता.

आता या सगळ्याचे पडसाद थेट विधानसभा निवडणुकीत उमटताना पाहायला मिळणार आहेत. गुरुवारी अविनाश लाड यांनी अपक्ष फॉर्म भरताना आपल्याला काँग्रेस पक्ष 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म देणार, असा विश्‍वास व्यक्त केला होता. तर आपण आता निवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा स्थानिक भूमिपुत्रांचा लढा आहे आणि मी भूमिपुत्र आहे असेही लाड म्हणाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीतील नाराजीला तोंड द्यावे लागण्याची चित्र आहे. आता या सर्व परिस्थितीवर महाविकास आघाडीचे नेते काय तोडगा काढणार, हे पाहणेही तितेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Related

Tags: election newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticasRajapur Legislative Assembly Constituencyratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

मतदान वाढीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती

Next Post

टाळसुरे गावाचा फटाकेबंदीचा संकल्प

Krushival

Krushival

Related Posts

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
sliderhome

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

June 4, 2026
राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील
sliderhome

राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील

June 4, 2026
रेवदंड्यात शेकापच्या विजयाचा जल्लोष
sliderhome

रेवदंड्यात शेकापच्या विजयाचा जल्लोष

June 4, 2026
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी
sliderhome

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी

June 2, 2026
Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?
sliderhome

Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?

June 1, 2026
Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी
sliderhome

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी

June 1, 2026
Next Post
टाळसुरे गावाचा फटाकेबंदीचा संकल्प

टाळसुरे गावाचा फटाकेबंदीचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?