• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्याचा सूर्य आपलाच – जयंत पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 9, 2025
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
उद्याचा सूर्य आपलाच – जयंत पाटील
0
SHARES
188
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेण येथे संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्या गद्दारांना ठेचण्याचे काम आपल्याला आगामी काळात करायचे आहे. एक वेगळ्या भूमिकेतून आपण काम करणार आहोत. पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ असणार्‍यांनाच पक्षात चांगली जागा देण्याची भूमिका राहणार आहे. उद्याचा सूर्य हा आपलाच असणार आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. पेण व इतर तालुक्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईत भूमीपुत्रांचा विचार होणे आवश्यक आहे. विकासाला शेकापचा विरोध नाही. पण, स्थानिकांना विचारात घेऊन शासनाने काम करावे, अन्यथा चरी, वाशी येथील शेतकर्‍यांची लढ्याची परंपरा पुन्हा चालू करावी लागेल, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्ष पेण तालुका संवाद मेळावा आगरी समाज हॉलमध्ये रविवारी (दि.09) घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे, पी.डी. पाटील, मोहिनी गोरे, सुनंदा म्हात्रे, दिपक पाटील, प्रकाश शिंगरुत, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, प्रल्हाद पाटील, रोशन पाटील आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, पेणचा एक वेगळा इतिहास आहे. पेणमधील गणेशमूर्ती तयार करणारे प्रसिद्ध केंद्र जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. मूर्तींना रंग लावण्यापासून तयार केलेल्या मुर्तींची वाहतूक करण्यापर्यंतची कामे केली जातात. यातूनच हजारो हातांना काम मिळत आहे. येथील मुर्तीकारांचे प्रश्‍न सोडविण्यास सरकार उदासीन ठरले आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष कायमच मुर्ती तयार करणार्‍यांसोबत आहे. शेकाप सर्व शक्तीनिशी त्यांच्या सोबत राहणार आहे, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, वेगवेगळे राजकीय बदल पेणमध्ये झाली आहेत. परंतु येथील कार्यकर्ता पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिला आहे. पक्षाने ज्यांना आमदार केले. ते पक्षाला सोडून गेल्याचे चित्र नवीन नाही. परंतु विधानसभेच्या पराभवानंतर पुन्हा एकदा वेगळ्या उमेदीने कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. अतुल म्हात्रे यांच्या सारखा अभ्यासू व जनतेशी बांधिलकी असलेला नेता पेणमध्ये लाभला आहे. येथील जनतेचे प्रश्‍न म्हात्रे यांच्यामार्फत नक्की सुटतील, असा विश्‍वास आहे.

कष्टकरी, कामगारांसह बहुजनांची शैक्षणिक, सामाजिक उन्नती हाच आपला विचार आहे. आगामी काळात पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल केले जाणार आहे. तरुणांसह पक्षाशी एकनिष्ठ व कर्तृत्व व बांधिलकी असणार्‍यांना संधी दिली जाणार आहे. शेतकर्‍यांना फसवून प्रकल्पाच्या नावाखाली जमीन लादणार्‍यांविरोधात लढून आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. शोषित, पीडितांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. एक वेगळ्या भूमिकेतून सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आपल्या विचाराच्या मंडळींना एकत्र करून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यामध्ये रुजवायचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करणे गरजेचे आहे. जे गद्दारी करतात, त्यांना खड्यासारखे बाजूला सारायचे आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. प्रकल्पाला विरोध करणार्‍यांना मोक्का लावला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले, त्यांचे हे विधान लोकशाहीला घातक आहे. आम्ही जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आहोत. जे हप्ते घेतात, त्यांना मोक्का लावा, असा इशारा मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिला.

Related

Tags: indiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSpolitical newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

येत्‍या काळात विरोधकांना जागा दाखवणार; जयंत पाटील यांचा इशारा

Next Post

महिला संघटन मजबूत करण्याची गरज – अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
महिला संघटन मजबूत करण्याची गरज – अ‍ॅड. मानसी म्हात्रे

महिला संघटन मजबूत करण्याची गरज - अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?