• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

आंबेत पूल दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

Krushival by Krushival
March 28, 2023
in महाड, रायगड
0 0
0
आंबेत पूल दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवाशांचा जादा वेळ-पैसा खर्च, सध्या महाडमार्गे वाहतूक
| महाड । वार्ताहर ।
दीड-दोन वर्षांपासून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सावित्री नदीवरील (बाणकोट खाडी) आंबेत पूल दुरुस्तीसाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सध्या वाहतूक महाडमार्गे होत असल्याने महाड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पर्यटकांबरोबरच खासगी प्रवासी कंपन्यांची वाहने शहरातून जात असल्याने महाडकरांना दररोज नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दापोली व मंडणगड तालुक्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना देखील जादा वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे.

बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या आंबेत गावात 1980 च्या दरम्यान पूल बांधण्यात आला. 376 मीटर लांबीच्या पुलामुळे दापोली, मंडणगड व खेड तालुक्याला मुंबईचा प्रवास सुखकर आणि जवळचा झाला. सावित्री पुलाची दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार कमकुवत व धोकादायक पुलांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश सरकारने दिले. त्यात आंबेत पुलाचाही समावेश होता.

डिसेंबर 2019 पासून या पुलाची दुरुस्ती सुरू होती. त्यानंतर जून 2021 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु पुन्हा पुलाला धोका निर्माण झाल्याने 24 मार्च 2022 पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तेव्हापासून अद्यापही पुलावरील वाहतूक बंदच आहे.

महाडमध्ये वाहतूक कोंडी
आंबेत पूल बंद झाल्याने या मार्गे ये-जा करणारी सर्व वाहतूक महाड शहरातून होत आहे. यामुळे चांदे क्रीडांगण येथील शाळांजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. याशिवाय छत्रपती शिवाजी चौक, भगवानदास बेकरी, भोईघाट, महाड बाजारपेठ या ठिकाणी कोंडी होते. चांदे क्रीडांगणाजवळ चार शाळा असून या विद्यार्थ्यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अपघाताची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. महाडमधून प्रवास करणार्‍यांना निश्‍चित मार्ग माहिती नसल्याने गुगलचा आधार घेऊन अनेक प्रवासी चुकीच्या मार्गाने प्रवास करतात. महाडमध्ये एक दिशा मार्ग असल्याने मुंबई व दापोलीमार्गे जाणारे प्रवासी एकेरी मार्गावर प्रवास करतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.

Related

Tags: krushival mobile appmahad newsmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnews indiaonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

जल जाणीव सप्ताहाचे आयोजन

Next Post

पनवेलमध्ये चोरी

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट
रायगड

पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट

February 16, 2026
महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
Next Post
प्रवासादरम्यान महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

पनवेलमध्ये चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?