• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

वडघर-करंजाडेच्या एका पुलावर वाहतुकीचा भार

Krushival by Krushival
June 27, 2022
in उरण, पनवेल, रायगड
0 0
0
वडघर-करंजाडेच्या एका पुलावर वाहतुकीचा भार
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धोकादायक जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याची मागणी
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेला वडघर-करंजाडे पूल पाच वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे एका पुलावर वाहतुकीचा भार आला आहे. मोठ्या प्रमाणात वाहने एका पुलावरून ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. धोकादायक व बंद असलेला जुना पूल पाडून त्याजागी नवीन पूल उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

उरण-पनवेल रस्ता रा.मा.क्र. 103 वरील कि.मी. 23/00 गाढी नदीवर ब्रिटिशकालीन पूल 1927 साली बांधण्यात आलेला आहे. या पुलाची लांबी 148 मीटर असून, त्यात 590 मीटरचे 25 गाळे आहेत. याठिकाणी बाजूला नवीन पुलाची बांधणीसुद्धा करण्यात आली. दुसरा पूल बांधल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली होती. जुनाट झालेल्या या पुलावरून कित्येक वर्षांपासून वाहतूक सूरु होती. मात्र, महाड येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाने त्यावेळेस 89 वर्षे जुना झालेल्या या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय ऑगस्ट 2016 मध्ये घेतला होता. 2016 पासून नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. उरण, पनवेल परिसरात वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यातच रिक्षांची संख्यादेखील वाढत चालली आहे. परिणामी, एकाच पुलावरून वाहने ये-जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

वडघर-करंजाडेच्या एका पुलावर वाहतुकीचा भार आल्याने वाहने चालवाताना वाहतूक कोंडीचा नित्याने सामना करावा लागतो. या पुलवार वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. त्यामुळे धोकादायक व बंद असलेला जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

बंद असलेल्या वडघर-करंजाडे पुलाला वाहनतळाचे स्वरूपदेखील प्राप्त झाले आहे. चारचाकी गाड्या तसेच मोठमोठे टेम्पो, दुचाकी गाड्या या ठिकाणी दिवस-रात्र उभ्या करण्यात येत आहेत. तर, सुरु असलेल्या पुलावर हातगाड्या उभ्या असतात.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelonline marathi newsraigaduranuran raigad
Previous Post

बंडखोर मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

Next Post

पशुपक्ष्यांसाठी शवदाहिनीची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन
कार्यक्रम

जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

April 23, 2026
माणगाव

छत्रपती करिअर अकादमीचा अभिमान वाढवणारे यश

April 23, 2026
गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले
अलिबाग

गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले

April 23, 2026
पनवेल

शेतकऱ्यांनो, उष्माघातापासून स्वतःला जपा: जितेंद्र इंगळे

April 23, 2026
उन्हाचा कडाका वाढताच पारंपरिक मातीच्या मठांना मागणी
अलिबाग

उन्हाचा कडाका वाढताच पारंपरिक मातीच्या मठांना मागणी

April 23, 2026
उरण मधील शकुंतला गॅस एजन्सीचे लायसन्स निलंबित
उरण

उरण मधील शकुंतला गॅस एजन्सीचे लायसन्स निलंबित

April 23, 2026
Next Post

पशुपक्ष्यांसाठी शवदाहिनीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?