• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

पाणी व स्वच्छता विभागातर्फे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Krushival by Krushival
February 16, 2022
in अलिबाग
0 0
0
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याकडे शासकीय योजना न पाहिल्यास लोक चळवळ म्हणून पाहिल्यास प्रत्येक ग्रामपंचायत आदर्श व स्वच्छ, सुंदर होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बुधवारी (दि १६) पाणी व स्वच्छता विभाग आयोजित ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरात केले. तसेच ग्रामीण विकासाचा पाया महिला बचत गट असून, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत बचत गटातील महिलांनी सक्रीय सहभाग घेतल्यास ही चळवळ यशस्वी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, उप अभियंता, सरपंच व ग्रामसेवक, बचत गटातील महिला, गट समन्वयक, ठेकेदार यांचे दूरस्थ प्रणालीद्वारे प्रशिक्षण शिबिर बुधवारी पार पडले. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध कामे सुरु आहेत. घन कचरा व्यवस्थापन मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने कंपोष्ट खड्डे, गांडूळखत प्रकल्प व नॅडेप खत खड्डे, प्लास्टिक संकलनासाठी शेड, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व परसबागा व स्थिरीकरण तळे, निर्माण करण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिल्या.

घरगुती कचरा व्यवस्थापना बरोबर सार्वजनिक स्तरावरील कचरा व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. गावपातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे घेण्यासाठी जागा निश्चिती बरोबरच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामासाठी दक्षता घ्यावी व येत्या महिना अखेरिस कामे पूर्ण करावीत, असे पाणी व स्वच्छ्ता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी सांगितले.

प्लास्टिक मुळे पक्षी व मासे मृत होतात प्रगती, उन्नती व विकास घडवायचा असेल तर प्लास्टिक बॉटल ऐवजी स्टीलची बॉटल वापरावी. कचरा वर्गीकरणासाठी त्रीकुंडीची पद्धत म्हणजे ओला कचरा, सुका कचरा व वेगळी प्लास्टिक रद्दी यासाठी तीन कचरा कुंड्या वापरल्यास निसर्गात जाणारा प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होईल असे सागर मित्र संस्थेचे सह अध्यक्ष विनोद बोधनकर यांनी सांगितले.

यावेळी साधन व्यक्ती व हुमगाव चे माजी सरपंच शिवाजी बार्शी, साधन व्यक्ती गणेश खातू, उंबरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश मोरे यांनी प्रकल्प अंमल बजावणी बावत सविस्तर माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संवाद तज्ञ सुरेश पाटील यानी आभार मानले. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३ हजार जण सहभागी झाले होते.

Related

Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstraining camp
Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामात मनमानीपणा

Next Post

रायगडचा औरंगाबादवर विजय

Krushival

Krushival

Related Posts

भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
sliderhome

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

April 17, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
रायगडचा औरंगाबादवर विजय

रायगडचा औरंगाबादवर विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?