• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचा औरंगाबादवर विजय

Krushival by Krushival
February 16, 2022
in sliderhome, क्रीडा, पनवेल, रायगड
0 0
0
रायगडचा औरंगाबादवर विजय
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गटात प्रथम स्थान, सुपर लीग स्पर्धेकरीता पात्र
। पनवेल । वार्ताहर ।

नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत, रायगड संघ आपल्या गटातील शेवटचा सामना 13 व 14 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद विरुद्ध गोल्फ क्लब मैदानावर खेळला. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवून रायगड संघाने गटात प्रथम स्थान प्राप्त केले व सुपर लीग स्पर्धेकरता पात्र ठरण्यात यशस्वी झाला.
औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. त्यांच्या आरेझ खान याने 87 चेंडूत 67 धावा केल्या. रायगडच्या अमय भोसले याने 17.2 षटकांत 60 धावा देऊन पाच बळी घेतले. रायगड संघाची सुरुवात खराब झाली धावफलक 23 धावात 2 बळी असे दर्शवत असताना संघनायक ओम म्हात्रे 135 चेंडूत 58 धावा व निर्जल पाटील 88 चेंडूत 31 धावा या दोघांनी मिळून तिसर्‍या गड्या करता 168 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने रायगडचा धावफलक 2 बाद 103 वरून चार बाद 107 असा झाला. स्मित पाटील व पार्थ पवार यांनी 183 चेंडूत 86 धावांची भागीदारी करून पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट दृष्टिपथात आणले. यामध्ये पार्थ पवार याने 101 चेंडूत 37 धावा केल्या. स्मित पाटील याने उर्वरित फलंदाजांबरोबर 31 व 27 धावांच्या दोन छोट्या-छोट्या भागीदार्‍या करून पहिल्या डावात आघाडी प्राप्त केली. स्मित पाटील 130 चेंडूत 81 धावा काढून नाबाद राहिला. रायगड संघाने 90 षटकात 9 बाद 253 धावा केल्या व 11 धावांची पहिल्या डावात आघाडी घेतली. अशाप्रकारे रायगड संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले व सुपर लीग स्पर्धेकरता देखील पात्रता मिळवुन इतिहास घडवला. हिंगोली नाशिक औरंगाबाद ह्या तीनही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केलेले खेळाडू, द्रुतगती गोलंदाज अमेय पाटील 18 बळी साईराज जोशी 9 बळी ऑफ स्पिनर पैकी शौर्य गायकवाड 7 बळी, अमय भोसले 5 बळी व ओम म्हात्रे चार बळी तसेच फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा क्रिश भाइरा 151 स्मित पाटील 119 ओम म्हात्रे 109 व यष्टीरक्षक पार्थ पवार 70 धावा यांनी दमदार कामगिरी केली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी ह्या संघाचे व्यवस्थापक कम प्रशिक्षक जॉन्टी गिलबिले सर, निवडसमिती सदस्य जॉन्टी गिलबिले सर, सुमित झुंझारराव सर, विनेश ठाकुर सर व अजित म्हात्रे सर या सर्वांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच असोसिएशनच्या सर्व सभासदांनी देखील या संघाचे अभिनंदन केले आहे. भविष्यात या सर्व मुलांवर लक्ष देण्यात येईल असे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी जाहीर केले.

Related

Tags: aurangabadcricket newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newssports news
Previous Post

पाणी व स्वच्छता विभागातर्फे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Next Post

माणगाव येथील मंगु स्टार आयोजित क्रिकेट स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

स्वच्छतेमध्ये अलिबाग स्थानक विजेता
sliderhome

स्वच्छतेमध्ये अलिबाग स्थानक विजेता

June 1, 2026
Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी
sliderhome

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी

June 1, 2026
वरदविनायक कमिटीचे तहसीलदारांना निवेदन
खोपोली

वरदविनायक कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

June 1, 2026
खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे
पनवेल

खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे

June 1, 2026
कोकणातील धरणांनी गाठला तळ
अलिबाग

कोकणातील धरणांनी गाठला तळ

June 1, 2026
स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा
अलिबाग

स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा

June 1, 2026
Next Post
14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा

माणगाव येथील मंगु स्टार आयोजित क्रिकेट स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?