मुख्याधिकारी संतोष माळी यांची बदली

उनपाच्या मुख्याधिकारीपदी राहुल इंगळे
| उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांची बदली झाली आहे. माळी यांची बदली माणगाव नगरपंचायत येथे झाली आहे. त्यामुळे उरण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी राहुल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्याधिकारी म्हणून माळी हे गेली दोन वर्षांपासून कारभार पहात होते. नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार ही त्यांच्याकडे होता. तर माणगाव नगरपंचायतसाज मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माळी यांची बदली माणगाव नगरपंचायत येथे (दि. 20) सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.

Exit mobile version