• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ

Antara Parange by Antara Parange
June 22, 2026
in Uncategorized
0 0
0
रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ
आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात

| उरण | प्रतिनिधी |

यावर्षी पाऊस लांबल्यामुळे उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही मुख्य धरणांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे संपूर्ण उरण परिसरात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रानसई धरणाची उंची वाढवणे आणि पुनाडे धरणाची गळती थांबवून साठवण क्षमता वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. केगाव आणि चाणजे या दोन ग्रामपंचायत हद्दीतील गावांना या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात तब्बल 12 ते 15 दिवसांआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.

मात्र, आता विहिरींनीही तळ गाठल्याने नागरिकांवर महागड्या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तालुक्यात मजलजीवन मिशनफ अंतर्गत सुरू असलेली अनेक कामे मागील चार वर्षांपासून रखडलेली असल्याने ही टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. त्यातच साठवून ठेवलेले पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

उरण शहर, औद्योगिक परिसर आणि ग्रामीण भागातील 25 ग्रामपंचायती मिळून सुमारे दोन लाख लोकसंख्येला दररोज 40 एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. उरण एमआयडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, रानसई धरणाची पाणीपातळी तब्बल 82 फुटांपर्यंत खाली घसरली आहे. धरणातील मृतसाठ्याची मर्यादा 81 फुट आहे. दोन दिवसांनंतर हा मृतसाठादेखिल संपणार आहे. सद्यस्थितीत धरणात केवळ 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यानंतर मात्र धरणात शिल्लक राहिलेले पाणी अतिरिक्त पंप लाऊन काढले जाणार आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी सिडकोकडून दररोज 4.5 एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच आधीच आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात लागू करण्यात आली असून, आता कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.

उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी सांगितले की, तालुक्यातील रानसई, केळ्याचा माळ, चांदायली वाडी, खैरकाठी, बंगल्याची वाडी, सागाचीवाडी, मार्गाची वाडी या आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. सध्यातरी प्रशासनाकडून यातील दोन आदिवासी वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात एकूण सहा आदिवासी वाड्या, चाणजे, केगाव आणि पुनाडे धरणावर अवलंबून असलेल्या आठ गावांना या पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विद्युत पंपांपैकी एक पंप सध्या बंद आहे. यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. पंप दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरण विभागाला कळवण्यात आले असून, तोपर्यंत नागरिकांना या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

– ॲड. अविनाश ठाकूर

Related

Previous Post

लखनऊमध्‍ये कोचिंग सेंटरला भीषण आग

Next Post

आगरी समाज संस्थेतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
Uncategorized

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार

September 12, 2026
Uncategorized

अलिबागमध्ये मानाच्या दंहीहंडीचा थरार

September 6, 2026
‘त्या’ बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
Uncategorized

‘त्या’ बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले

August 28, 2026
Uncategorized

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू
Uncategorized

Accident News: अपघातात तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
Uncategorized

नागोठण्यात भर दिवसा चोरी

July 29, 2026
Next Post
आगरी समाज संस्थेतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

आगरी समाज संस्थेतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?