तळे जि.प.शाळेत वृक्षारोपण

| तळे | वार्ताहर |

रा. जि. परिषद प्राथमिक शाळा तळे येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक शाळा तळे येतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणा द्वारे समाजाला झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचे काम केले आहे. या शाळेत हा स्तुत्य उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापिका सौ सुप्रिया जामकर, श्री सुनील बैकर, सौ मितल वावेकर, श्रीमती सूप्रिया घाडगे या शिक्षकांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Exit mobile version