• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

आदिवासींची घरे अन्‌‍‍ जमीन टोरंटच्या घशात?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 9, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
आदिवासींची घरे अन्‌‍‍ जमीन टोरंटच्या घशात?
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

96 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिल्याने संताप; लाखाचीवाडीच्या शंभरहून अधिक आदिवासींची प्रांत कार्यालयावर धडक

| नेरळ | प्रतिनिधी |

ज्या जमिनीवर आदिवासींची घरे, शेती आणि वर्षानुवर्षांची वहिवाट आहे, तीच जमीन टोरंट वीज कंपनीच्या प्रकल्पासाठी देण्यात आल्याने कर्जत तालुक्यात संतापाची ठिणगी पडली आहे. पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील साई डोंगर भागात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाच्या ताब्यातील सुमारे 96 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या जमिनीवर आदिवासींची घरे आणि शेती असल्याने ‌‘आमची घरे मोडून प्रकल्प उभारू देणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेत लाखाचीवाडीतील शंभरहून अधिक आदिवासींनी कर्जत प्रांत कार्यालयावर धडक दिली.

सावळे ग्रामपंचायत हद्दीतील लाखाचीवाडी येथील सर्व्हे क्रमांक 14 मधील गुरचरण जमीन टोरंट कंपनीला 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच परिसरात आदिवासी कुटुंबांची घरे असून, अनेक वर्षांपासून ते नाचणी, वरी तसेच पावसाळी कंदमुळांची लागवड करून उदरनिर्वाह करतात. सावळे ते कोठिंबे गावाकडे जाणारा रस्ताही याच क्षेत्रातून जात असल्याने या जमिनीचा प्रश्न केवळ घरांचा नसून आदिवासींच्या जगण्याचा आणि वहिवाटीचा प्रश्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

जमीन टोरंटला देण्यात आल्याची माहिती मिळताच लाखाचीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्यासह ग्रामस्थांनी कर्जत प्रशासकीय भवन गाठले. प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देताना मनोहर वाघमारे, संजय हिलम, रघुनाथ वाघमारे, जिजाबाई सोमनाथ हिलम, सुरेश मुकणे, अमोल मुकणे, संजय मुकणे, नरेश पवार, प्रकाश वाघमारे यांच्यासह शंभरहून अधिक आदिवासी उपस्थित होते.

आदिवासींच्या घरांवर आणि शेतीवर गदा आणून प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तो कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. “आमच्या हक्काच्या जमिनीवर आमची घरे आहेत. आम्हाला विस्थापित करून प्रकल्प उभारणार असतील तर त्याला तीव्र विरोध करू,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

दरम्यान, साई डोंगर प्रकल्पासाठी सुमारे 932 एकर जमीन लागणार असल्याचे सांगितले जात असून, त्यातील मोठा भाग वनक्षेत्राचा असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रकल्पामुळे हजारो झाडे, वन्यजीव आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांग, भीमाशंकर अभयारण्य परिसर आणि कर्जतच्या पर्यावरणीय समतोलावरही परिणाम होऊ शकतो, असा आरोप पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्कांच्या जमिनीचा प्रश्न आणि पर्यावरणाचा मुद्दा एकाचवेळी ऐरणीवर आल्याने टोरंट प्रकल्पाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आमच्या पिढ्यान्‌‍‍पिढ्या या जमिनीवर घरे आणि शेती आहे. याच जमिनीवर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आमची घरे हटवून किंवा आम्हाला विस्थापित करून टोरंटचा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

लाखाचीवाडीतील
आदिवासी ग्रामस्थ

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पशुधन संवर्धनासाठी ‌‘पशुधन विमा योजना’

Next Post

शालेय विद्यार्थिनी बनल्या पत्रकार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

भात-नाचणी उत्पादकांसाठी सुवर्णसंधी!
कर्जत

भात-नाचणी उत्पादकांसाठी सुवर्णसंधी!

August 9, 2026
वीर वाजेकर महाविद्यालयात ‌‘अंमली पदार्थमुक्त भारत’ अभियान
उरण

वीर वाजेकर महाविद्यालयात ‌‘अंमली पदार्थमुक्त भारत’ अभियान

August 9, 2026
बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू
माणगाव

बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू

August 9, 2026
नेरळ जंक्शन स्थानकातील सरकता जिन्याचे काम अंतिम टप्प्यात
कर्जत

नेरळ जंक्शन स्थानकातील सरकता जिन्याचे काम अंतिम टप्प्यात

August 9, 2026
शालेय विद्यार्थिनी बनल्या पत्रकार
कर्जत

शालेय विद्यार्थिनी बनल्या पत्रकार

August 9, 2026
अलिबाग

पशुधन संवर्धनासाठी ‌‘पशुधन विमा योजना’

August 9, 2026
Next Post
शालेय विद्यार्थिनी बनल्या पत्रकार

शालेय विद्यार्थिनी बनल्या पत्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?