। उरण । वार्ताहर ।
काँग्रेस आय व युवा काँग्रेस कमिटी चिरनेर, भोम आणि अष्टविनायक मित्र मंडळ मोठे भोम यांच्या संयुक्त विद्यमाने दि 19 ते 23 मार्च 2022 रोजी प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्याचे आयोजन इंद्रायणी मैदान चिरनेर येथे करण्यात आले आहे. सदर क्रिकेट सामन्याचे उध्दघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
चिरनेर येथे तिरंगा चषकाचे आयोजन
-
by Krushival

- Categories: उरण
- Tags: krushival mobile apponline marathi newsraigad
Related Content
सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी
by
Antara Parange
August 15, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
by
Sanika Mhatre
August 14, 2026
98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!
by
Sanika Mhatre
August 14, 2026
रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती
by
Sanika Mhatre
August 14, 2026
अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026