| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दोन वाहनांचा अपघात होऊन यामध्ये टेम्पोचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल बाजूकडून पेण बाजूकडे खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पो जात असताना त्याला औषध पोहोचविणार्या टेम्पोने मागून धडक दिली. यामध्ये खाद्यपदार्थाने भरलेल्या टेम्पोमधील चालक जखमी झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
चिंचवण उड्डाणपुलावर दोन गाड्यांचा अपघात

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
ऐतिहासिक प्रतापगडावर शिवशौर्याचा जागर
by
Sanika Mhatre
October 17, 2026
कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी
by
Sanika Mhatre
October 17, 2026
तळोजा कारागृहात चरस तस्करीचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
October 17, 2026
पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल
by
Sanika Mhatre
October 17, 2026
पनवेलकरांच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेणार नाही
by
Sanika Mhatre
October 17, 2026
खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक
by
Sanika Mhatre
October 16, 2026