अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाच लुचपत खात्याने सोमवारी सापळा रचत दोन लाचखोरांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे अनेक लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.