• Login
Friday, October 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

पनवेलमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 7, 2025
in अपघात, पनवेल
0 0
0
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलमध्ये बुधवारी (दि.6) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांनी प्राण गमावले आहेत. या दोन ही घटनांची नोंद कळंबोली आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कळंबोली येथील अपघातामध्ये 29 वर्षीय तरुणाने प्राण गमावले आहेत. पनवेल तालुक्यामध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्ग आणि सेवा रस्त्यांचे जाळे पसरले आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते जून या दरम्यान आतापर्यंत 40 हून अधिक जणांचे पनवेलमध्ये अपघातामध्ये प्राण गेले आहेत.

पनवेल मुंब्रा महामार्गावरील कळंबोली पोलीस ठाण्याशेजारील सेवा रस्त्यावर बुधवारी दुपारी तीन वाजता कळंबोली गावातील शर्मा बेकरीशेजारी राहणारा अनिकेत जाधव हा कामावर बीमा कॉम्प्लेक्स येथे स्कुटीवरून जात असताना मागून आलेल्या ट्रेलरने अनिकेतच्या स्कूटीला धडक दिली. रस्त्यावर कोसळलेल्या अनिकेतच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने अनिकेत जागीच ठार झाला. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात 23 वर्षीय ट्रेलरचालक शिवप्रकाश वर्मा याच्यावर हलगर्जीपणाने ट्रेलर चालविल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके या अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत सकाळी साडेनऊ वाजता कसळखंड गावच्या समोरील रसायनी रस्त्यावरून दुचाकीने 47 वर्षीय वसंत लबडे हे कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना त्यांना आयशर टेम्पोने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पनवेलमध्ये अनेक महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्यासाठी तसेच खड्यात दुचाकींचे चाक रुतल्याने होणारे अपघातांसोबत बेशीस्त वाहन चालविल्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. याच खड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी विविध राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे बुजवून घेणे गरजेचे आहे.

Related

Tags: accident newsindiakalmboli police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspanvel police stationsocial media newstwo death
Previous Post

ज्येष्ठांनी घेतला वर्षा सहलीचा आनंद

Next Post

‘या’ कालावधीत घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दत्तात्रय सावंत यांना शेकापचा पाठिंबा
sliderhome

दत्तात्रय सावंत यांना शेकापचा पाठिंबा

October 22, 2026
बाळाराम पाटील यांच्या हस्ते‌ ‘रोडमॅप‌’ पुस्तकाचे प्रकाशन
पनवेल

बाळाराम पाटील यांच्या हस्ते‌ ‘रोडमॅप‌’ पुस्तकाचे प्रकाशन

October 22, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याला गंडा

October 22, 2026
एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतताना दांपत्याचा अपघाती मृत्यू
sliderhome

एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतताना दांपत्याचा अपघाती मृत्यू

October 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांनी जपली उटण बनविण्याची परंपरा
पनवेल

ज्येष्ठ नागरिकांनी जपली उटण बनविण्याची परंपरा

October 22, 2026
महावितरणच्या उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय मानांकन
पनवेल

महावितरणच्या उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय मानांकन

October 22, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

'या' कालावधीत घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?