• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 27, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामावर प्रश्नचिन्ह; शहराचे दूषित पाणी थेट वाहत्या पाण्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. कोल्हारे, नेरळ, ममदापूर आणि शेलू ग्रामपंचायतचे कचरा डेपोतून उल्हासनदीचे पाणी प्रदूषित होत आहे. दरम्यान, उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी उपस्थित केला आहे.

कर्जत आणि नेरळ सारख्या शहरातील तसेच कर्जत तालुक्यात नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधून निघणारे सांडपाणी ही मोठी समस्या पाणी दूषित होण्यासाठी महत्वाची ठरत आहे. या शहराचे दूषित पाणी थेट वाहत्या पाण्यात येत असल्याने उल्हास नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात असताना या नदीच्या तीरावर असलेले डम्पिंग ग्राऊंड हे देखील उल्हास नदीचे प्रदूषण वाढविणारे ठरू पाहत आहेत.

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीच्या तीरावर कोल्हारे ग्रामपंचायतचे डम्पिंग ग्राऊंड असून, त्या अनधिकृतपणे सुरू केलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या जेमतेम पाच मीटर वरून उल्हास नदी वाहते. पावसाळ्यात तर कचरा आणि त्यात वर्षातील आठ महिने साठून राहिलेले पाणी हे पाण्याबरोबर वाहून जाणारा कचरा उल्हासनदी आपल्या कवेत घेत असते. त्या ठिकाणी दररोज घंटागाडीमधून कचरा आणून टाकला जात आहे. याबाबत उल्हासनदीच्या पाण्यावर अधिकार असलेल्या पाटबंधारे विभागाला त्याबाबत कोणतेही सोयरसुतक नाही. त्याचवेळी पाणी प्रदूषण होत असताना अनेकदा तक्रारी करून देखील महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही.

पुढे नेरळ ग्रामपंचायतचे सांडपाणी दररोज हजारो लिटर ने उल्हास नदीत वाहून येते, त्यावर देखील प्रदूषण मंडळाचे नियंत्रण नाही. नेरळ ग्रामपंचायतचे डम्पिंग ग्राऊंड उल्हासनदीच्या जवळ आहे, त्या कचरा डेपोमधून निघणारा धूर धामोते गाव आणि नवीन वसाहतीमधील लोकांना स्वास्थ्य बिघडवत आहेत. हे डम्पिंग ग्राऊंड हे उल्हासनदीच्या वाहत्या पाण्यापासून 500 मीटर अंतरावर आहे. तर सध्या टाकण्यात येत असलेला कचरा हा ज्या नाल्याजवळ टाकला जात आहे. त्या डम्पिंग ग्राऊंडमधून कचरा हा देखील उल्हासनदीमध्ये वाहून जात आहे.

पुढे ममदापुर ग्रामपंचायतचे डंपिंग ग्राऊंड आणि त्यांची नळपाणी योजना हे आजूबाजूला आहेत. उल्हासनदीच्या पाण्यापासून जेमतेम पाच मीटर अंतरावर हे डम्पिंग ग्राऊंड असून, तेथून वाहणारा कचरा हा खाली नदीमध्ये गेल्यानंतर 20 मीटर अंतरावर ममदापुर आणि दामत-भडवळ गावांच्या नळपाणी योजना आहेत. त्यामुळे त्या दोन्ही नळपाणी योजनांमधून उचलले जाणारे पाणी हे सुरुवातीला अशुद्ध उचलले जाते. त्याबाबत समोर दिसत असून देखील ममदापुर ग्रामस्थ तसेच दामत आणि भडवळ ग्रामस्थ हे शांत राहून अशुद्ध पाणी पीत आहेत.

शेलू गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळी बांधल्या गेल्या आहेत. त्यातील सांडपाणी हे तेथून सरळ उल्हासनदीमध्ये जात आहे. पण त्याचे पाटबंधारे विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही आणि तिकडे प्रदूषण मंडळ कोणतीही कारवाई देखील करीत नाही. त्यामुळे उल्हासनदीच्या तीरावर पाहिले असता आपल्याला ही नदी प्रदूषणकारी बनली आहे याची कल्पना येते. त्याचवेळी शेलू गावातील स्मशानभूमी परिसरात कचरा डेपो बनला आहे.

या सर्वांबाबत प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधी कठोर होण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि रायगड जिल्हा प्रशासन यांचे नियंत्रण नसल्याने प्रदूषण वाढत आहे.

गोरख शेप
कार्यकर्ते

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsPollution of Ulhas Riverraigadsocial newsulhas river
Previous Post

आरटीओतील दलालांवर कारवाईची मागणी

Next Post

व्हॉट्सॲप खाते हॅक करून फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
sliderhome

पडीक जमिनी होणार आता शासनजमा!

September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
sliderhome

सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका

September 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा

September 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महिलांना मिळणार ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख

September 18, 2026
आयटी इंजिनीअर तरुणीवर सामूहिक अत्याचार
sliderhome

म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार

September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
रायगड

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

September 18, 2026
Next Post
व्हॉट्सॲप खाते हॅक करून फसवणूक

व्हॉट्सॲप खाते हॅक करून फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?