• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नदी संवर्धन जागेत अनधिकृत बांधकाम

Krushival by Krushival
August 30, 2022
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
नदी संवर्धन जागेत अनधिकृत बांधकाम
0
SHARES
111
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोहा नगरपालिका प्रशासन अनभिज्ञ; हेतुपूर्वक दुर्लक्ष

। रोहा । प्रतिनिधी ।

रोहयाच्या कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत दुकानगाळे बांधून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रयत्न काही पुढार्‍यांनी येथे केले आहेत. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होताच रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी सोमवारी (दि.29) जागेवर जाऊन कारवाई करीत अतिक्रमण हटविण्यासाठी 2 दिवसांची मुदत संबंधितांना दिली.

नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात बेकायदेशीर बांधकामे उभी राहत असताना नगरपालिका प्रशासन अनभिज्ञ होते की हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जात होते असा सवाल उपस्थित होत असून याबाबत रोहा सिटीझन फोरम यांनी तक्रार केली आहे.

रोहयाच्या कुंडलिका नदीतीरी सुमारे 30 कोटी रुपये निधी खर्च करून नदी संवर्धन प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. गेल्या सप्ताहात या प्रकल्पाच्या जागेमध्ये हॉटेल रोहा प्राईड समोरील भागात कायमस्वरूपी दुकान गाळे उभे करण्यात आले होते. दर दिवशी तेथे दुकाने वाढत चालली होती. रोहा शहरात हे बेकायदेशीर गाळे उभे करून त्यांची 85 हजार रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला होता.आगामी नगरपालिका निवडणुकीची बेगमी या अनधिकृत टपर्‍यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची देखील चर्चा रंगली आहे. यामध्ये दोन मोठ्या पुढार्‍यांचा सहभाग असल्याने मुख्याधिकारी कारवाई करीत नसल्याची चर्चा शहरात सर्वत्र पसरली.

23 ऑगस्ट रोजी रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना याबाबत पत्र पाठविण्यात आल्यानंतर पालिकेची सूत्रे हलली. शुक्रवारी पालिकेतर्फे संबंधितांना 2 दिवसांची मुदत देणारी नोटीस देण्यात आली होती. सोमवारी सकाळी रोहा सिटीझन फोरमने मुख्याधिकारी रोहा यांना पत्र पाठवून या बेकायदेशीर टपर्‍यांवर आपण तात्काळ कारवाई करावी व हे अतिक्रमण दूर करून नदी संवर्धन प्रकल्पाचे करण्यात येणारे विद्रुपिकरण तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी फोरमचे अध्यक्ष नितिन परब व निमंत्रक प्रदीप देशमुख यांनी केली.

दरम्यान मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी पालिकेचे कर्मचारी, पोलीस बळ आणि जेसीबी सोबत घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई करण्याचे प्रयत्न केले. परंतु यावेळी संबंधितांनी व टपरीधारक यांनी सर्व माल व टपर्‍या 2 दिवसात उचलून नेण्याचे कबूल केल्याने सदर कारवाई दोन दिवस स्थगिती ठेवण्यात आल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले आहे. या अतिक्रमणामुळे नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेचे विद्रुपीकरण झाले असून या प्रकल्पाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकूणच प्रकार संशयास्पद असून रोहा नगरपालिका प्रशासन याबाबत खरोखरच अनभिज्ञ होते की हेतुपूर्वक दुर्लक्ष करत होते असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अनधिकृत टपर्‍या हलवण्याबाबत शुक्रवारी जागामालकांना 2 दिवसांची मुदत देणारी नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने सोमवारी 11 वाजता कारवाई नियोजित होती. अतिक्रमण निर्मूलन वेळी संबंधितांनी व टपरी धारक यांनी सर्व माल व टपर्‍या 2 दिवसात उचलून नेण्याचे कबूल केले आहे.

धीरज चव्हाण -मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद

रोहा शहराला बेकादेशीर बांधकामांचा विळखा बसत आहे. अवधूत तटकरे हे नगराध्यक्ष असताना शहरातील बेकादेशीर बांधकामे व अतिक्रमणांवर कोठार कारवाई केली जात होती. परंतु आता प्रशासनाची भूमिका पाहून साशंकता निर्माण होते. ठोस कारवाई न करता प्रशासन संबंधितांना अप्रत्यक्ष मदत करतानाच अधिक दिसत आहे.

प्रशांत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, रोहा

Related

Tags: krushival mobile appkundalika rivermaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroharoha news
Previous Post

पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध – देवेंद्र फडणवीस

Next Post

बावनकुळेंनी घेतली ‘राज’ भेट; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

Krushival

Krushival

Related Posts

पाझर तलावांमध्ये 50 टक्के जलसाठा
sliderhome

पाझर तलावांमध्ये 50 टक्के जलसाठा

March 25, 2026
शिवशाहीचा प्रवास ठरतोय डोकेदुखी
sliderhome

शिवशाहीचा प्रवास ठरतोय डोकेदुखी

March 25, 2026
फणसाड अभयारण्यात 46 पक्ष्यांच्या नोंदी
sliderhome

फणसाड अभयारण्यात 46 पक्ष्यांच्या नोंदी

March 25, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्टला घरगुती घरपट्टी
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्टला घरगुती घरपट्टी

March 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्ह्यात सागरी कवच अभियान

March 25, 2026
खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध

March 25, 2026
Next Post
बावनकुळेंनी घेतली ‘राज’ भेट; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

बावनकुळेंनी घेतली 'राज' भेट; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?