• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

गावठाण जागेवर अनधिकृत बांधकाम; कोल्हारच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची साथ?

Santosh Raul by Santosh Raul
March 25, 2025
in कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
267
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या खुल्या गावठाण जागेत अनधिकृत बांधकामे सर्रासपणे सुरू आहे. तेथील भूखंड लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासन या प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ संजय विरले यांनी याबाबत रायगड जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पंचायत समिती कर्जत, ग्रामपंचायत कोल्हारे, नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

धामोते येथील सर्व्हे नंबर 1/1 मधील खुले गावठाण क्षेत्रावर बेकायदा बांधकाम सुरू असून, याला ग्रामविकास अधिकारी यांची साथ असल्याची तक्रार ग्रामस्थ संजय विरले यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून धामोते येथील पाण्याच्या टाकीजवळ भराव टाकण्याचे काम सुरू आहे. धामोते गावात अनधिकृत बांधकामांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पूर संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम केल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पावसाळ्यात गावाला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानीचा धोका वाढत आहे. याबाबत 15 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

याव्यतिरिक्त कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक अनधिकृत बांधकाम व्यावसायिक बेकायदेशीर इमारती उभारत आहेत. यामुळे गावकऱ्यांत मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ग्रामसेवकांवर आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन यूडीसीपीआर नियमांचे उल्लंघन करून परवानग्या दिल्या जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परवानगी प्रक्रिया अपारदर्शक असून, काही ठराविक व्यक्तींना फायदा पोहोचवण्यासाठी प्रशासनाने डोळेझाक केली आहे. परिणामी, गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्याची संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

ग्रामपंचायतीमार्फत अशा अनधिकृत कामांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, कारवाई होत नसल्यास यासंदर्भात अधिक माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती

महसूल दप्तरी असलेल्या रेकॉर्डप्रमाणे फेरफार क्रमांक 448 नुसार सदर मिळकत ही खुली गावठाण असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गावठाण मिळकती हस्तांतरण करता येणार नाही, असे नमूद असताना शासकीय आदेशाचे उल्लंघन करून हे काम सुरु आहे.

संजय विरले, ग्रामस्थ, धामोते

Related

Tags: crimecrime newsindiakarjatkarjat newskrushival mobile applandmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

पाण्याअभावी भाजीपाला उत्पादनात घट

Next Post

संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
sliderhome

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

June 9, 2026
sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

June 9, 2026
sliderhome

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
कधी बरसणार मेघराजा?
खालापूर

कधी बरसणार मेघराजा?

June 9, 2026
ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र
पनवेल

ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र

June 9, 2026
Next Post
व्हीआयपी कल्चरचा सामान्य भाविकांना फटका

संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?