दहिवलीत संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण

। नेरळ । प्रतिनिधी ।
भारत देशाला ज्या संविधानाच्या माध्यमातून एकजूट ठेवले आहे. त्यासाठी बनविण्यात आलेल्या संविधानाने अनावरण करण्यात आले. कर्जत दहिवली आंबेडकर नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनावणे यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान उद्देशिका बसविण्याची निर्णय घेण्यात आला होता.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अनिल गवळेे, संतोष जाधव, लोकेश यादव, अशोक कदम, विकी जाधव, राजू ढोले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गायकवाड, योगेश गायकवाड, नितीन सोनावणे, राहुल जाधव, सुरेश सोनावणे, मयूर जाधव, रवी गायकवाड, रितेश जाधव,निखिल कांबळे, उमेश सोनावणे, स्वप्नील सोनावणे, भूषण रवींद्र जाधव, यांनी सहकार्य केले.

Exit mobile version