• Login
Monday, August 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकर्‍यांना उभारी

Varsha Mehata by Varsha Mehata
January 13, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा पुढाकार
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील शेतकर्‍यांना आर्थिक उभारी देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या योजनेतून शेतामध्ये नवीन विहीर उभारणे, दुरुस्ती करणे, ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन प्रकल्प उभारून अनुदानाच्या स्वरुपात त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 85 हजार 834 आहे. या घटकातील शेतकरी भातपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. परंतु, वर्षाच्या बाराही महिने त्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे. त्यांचा आर्थिक विकास साधावा, तसेच शेती ओलिताखाली कायम राहावी, भातपिकासह अन्य पिकांची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना मुबलक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राज्य शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये नवीन विहिरीसाठी दोन लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार, पंच संचसाठी 20 हजार, वीज जोडणी आकारण्यासाठी 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख, सूक्ष्म सिंचन, ठिंबक सिंचनसाठी 50 हजार, तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन आवश्यक आहे. शेतकर्‍याच्या नावे सात बारा व 8 अ उतारा, आधारकार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपये असावे. या योजनेतून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन पीक उत्पादनात वाढ होऊन शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी सभापती बबन मनवे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांनी केले आहे.

Related

Tags: alibagraigadzilla parishad
Previous Post

पीएनपीचे विद्यार्थी झाले लसवंत

Next Post

मोरे गावदेवी मंदिराची अभिलेखात नोंद करा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

२४ वर्षांची परंपरा, आता Gen-Z च्या हाती वारसा; मानाच्या दहीहंडीला प्रशांत नाईक यांची नवी दिशा

August 23, 2026
चिंचोटीतील ‌‘जलजीवन‌’ चौकशीच्या फेऱ्यात!
sliderhome

चिंचोटीतील ‌‘जलजीवन‌’ चौकशीच्या फेऱ्यात!

August 23, 2026
अलिबाग

ब्लू फ्लॅगसाठी किनारपट्टी सज्ज

August 23, 2026
sliderhome

ग्रामसेवकांच्या हजेरीवर आता ‌‘डिजिटल‌’ लक्ष!

August 23, 2026
ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!
sliderhome

ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!

August 23, 2026
एकाच रस्त्याला दोनदा निधी?
sliderhome

एकाच रस्त्याला दोनदा निधी?

August 23, 2026
Next Post
मोरे गावदेवी मंदिराची अभिलेखात नोंद करा

मोरे गावदेवी मंदिराची अभिलेखात नोंद करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?