• Login
Monday, April 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मंत्रालयापर्यंत पायी मोर्चाचे आयोजन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाविरोधात दि.5 जून रोजी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जनजागृती म्हणून दि.20 मे पासून कर्जत तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन कर्जतमध्ये पर्यावरण संवर्धन बचाव समिती कार्यरत असून, या समितीकडून या तिन्ही प्रकल्पांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे.

कर्जत तालुक्यात येत असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाबाबत काय भूमिका घ्यायची? यासाठी कर्जत बचाव समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ॲड. कैलास मोरे, जि.प. सदस्य बाबू घारे, तसेच जगदीश ठाकरे, प्रवीण गांगल, मोहन ओसवाल, नितीन परमार, रंजन दातार, ॲड. संदीप घरत, संदीप बोराडे, सतीश मुसळे आदींसह स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ कोठारी, ॲड. रवींद्र गायकवाड, डॉ. प्रशांत सदावर्ते, धर्मेंद्र मोरे, कृष्णा जाधव, विजय बेडेकर आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲड. कैलास मोरे यांनी, टोरंट जल विद्युत प्रकल्प होऊ नये म्हणून जनहित याचिका दाखल करण्याचे काम सुरु आहे, लवकरच ती दाखल करण्यात येईल. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि.5 जून रोजी कर्जत ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी जनजागृती म्हणून कर्जत येथे दि.20 मे पासून धरणे आंदोलन करावे लागेल. एक कोअर कमिटी स्थापन करून निर्णय घेणे सोपे पडेल. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या खर्चासाठी आर्थिक मदत एकत्र करून ही याचिका दाखल करण्यात येईल, असा निर्णय कैलास मोरे यांनी जाहीर केला.

Related

Tags: Elgar against all three projects in Karjatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsPoshir Damraigadshilar damsocial media newssocial newsTorrent Hydroelectric Project
Previous Post

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

Next Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पंचायत समितीच्या सभापतींकडून दिव्यांग अधिकाऱ्यांचा अपमान

April 27, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

April 27, 2026
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग
sliderhome

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

April 27, 2026
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित
sliderhome

जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीचे मतदान

April 27, 2026
हेटवणे पुल चोरीप्रकरणी गंभीर विसंगती
sliderhome

हेटवणे पुल चोरीप्रकरणी गंभीर विसंगती

April 27, 2026
आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ
अलिबाग

आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

April 27, 2026
Next Post
मान्सूनचा वेग मंदावणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?