• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

खोपोलीतील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण

Krushival by Krushival
October 23, 2024
in खालापूर, खोपोली, रायगड
0 0
0
खोपोलीतील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

व्हीपीडब्ल्यूए संस्थेचा पुढाकार

। खोपोली । प्रतिनिधी ।

दरवर्षी प्रमाणे यंदाही खोपोलीतील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचे अभियान व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, श्री कृपा एक्वेरियम, लायन्स क्लब ऑफ खोपोली, रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली आणि प्राणी मित्रांच्या माध्यमातून राबवण्यात आले. जवळपास पंधरा दिवस खोपोली शहरातील विवीध भागात हे अभियान राबविण्यात आले होते. यावेळी 700 हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लसीकरणाचे अभियान राबवले जाते. यंदाचे हे पाचवे वर्ष होते. मागील वर्षी जवळपास 500 भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली होती. यंदा त्याहीपेक्षा जास्त संख्येने लसीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार यंदा या अभियानाचा शुभारंभ दि. 6 अ‍ॅक्टोबर रोजी करण्यात आला होता. या निमीत्ताने खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दंशामुळे हबकलेल्या खोपोलीकरांना काहीं प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

या अभियानासाठी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम, खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या मा. अध्यक्षा शिल्पा मोदी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेतर्फे गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांच्यासह अनेक सदस्य तसेच शहरातील प्राणी मित्रांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. तसेच, श्री कृपा एक्वेरियमचे संचालक प्रवीण शेंद्रे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या मोहिमेसाठी हिमालया हेल्दी पेट फूड, ड्रुल्स पेट फूड, ऑरेंज पेट, कार्नीवेल पेट फूड, मिस्टिक इत्यादी कंपन्यांनी डॉग फूड पुरवले होते. तसेच, व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. राहुल मुळेकर, डॉ. विष्णू काळे, डॉ. प्रशांत बिराजदार, डॉ. आसाराम काळे, डॉ. शशिकांत थोरात व सागर कसबे यांनी प्रत्यक्ष योगदान दिले आहे.

Related

Tags: indiakhopolikhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsStray dogsvaccinationVaccination of stray dogs
Previous Post

शिहूमध्ये बेकायदेशीर दारू विक्री

Next Post

उद्या चित्रलेखा पाटील, प्रीतम म्हात्रे भरणार अर्ज

Krushival

Krushival

Related Posts

नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत
sliderhome

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

February 14, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप
रायगड

सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप

February 14, 2026
Next Post
उद्या चित्रलेखा पाटील, प्रीतम म्हात्रे भरणार अर्ज

उद्या चित्रलेखा पाटील, प्रीतम म्हात्रे भरणार अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?