• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विश्चचषकात भारताच्या पोरींचा सनसनाटी विजय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 21, 2025
in क्रीडा, मुंबई
0 0
0
विश्चचषकात भारताच्या पोरींचा सनसनाटी विजय
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी।

आयसीसी 19 वर्षांखालील टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील भारताच्या दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने अवघ्या 17 चेंडूत हा सामना जिंकला आहे. दरम्या मलेशियाचा संघ अवघ्या 31 धावांत गारद झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने 2.5 षटकांत 32 धावांचे लक्ष्य गाठले. भारतीय संघासाठी सलामीवीर जी त्रिशाने 12 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. तर, भारताच्या या ऐतिहासिक विजयात वैष्णवी शर्मा हिने मोलाचा वाटा उचलला. तिने या सामन्यात हॅटट्रिक घेत 5 धावादेत एकूण 5 बळी घेतले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेपर्यंत मलेशिया संघाने 4 बळी गमावले होते. भारताच्या जोशिताने मलेशियाला सुरुवातीचा धक्का दिला. यानंतर आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या डावखुर्‍या फिरकीपटूंनी जणू धुमाकूळच घातली. आयुषी आणि वैष्णवीने मिळून 13 धावांत 8 बळी घेतले. आयुषीने 8 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडले आणि वैष्णवीने 5 धावा देत 5 बळी घेतले. वैष्णवीचा हा पदार्पणाचा सामना होता आणि तिने हॅट्ट्रिकसह कारकिर्दीतील पहिले 5 बळी घेत इतिहास घडवला आहे. वैष्णवी शर्मा व्यतिरिक्त आयुषी शुक्लाने 3 बळी घेतले तर, जोशिताने 1 बळी घेतला.

त्‍यांनतर भारताकडून फलंदाजी करताना गोंगडी त्रिशा आणि जी कमलिनी या सलामीच्या जोडीने एकही बळी न गमावता आपल्या संघाला 2.5 षटकांतच विजय मिळवून दिला. गोंगडी त्रिशाने 12 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांची तुफानी खेळी केली. तिने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. तर, कमलिनी 4 धावा करून नाबाद राहिली. आणि भारतीय संघोन 19 वर्षांखालील टी-20 विश्‍वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. याआधी भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला सामना 9 गडी राखून जिंकला होता. त्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले होते. आता भारतीय संघाला आपला पुढचा तिसरा सामना 23 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. ‘अ’ गटातून भारतासह श्रीलंकेचा संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता या दोघांमध्ये गटातील टॉपर होण्यासाठी स्पर्धा होणार आहे.

Related

Tags: ICC Under-19 World Cupindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt indiasoprt mumbaisoprts mumbai
Previous Post

धक्कादायक! ड्रीम मॉलमध्ये आढळला मृतदेह

Next Post

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?