• Login
Monday, May 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2025
in sliderhome, बीड, राज्यातून
0 0
0
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। बीड । प्रतिनिधी ।

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीने त्याच्याविरोधात सबळ पुरावे दाखल केले आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून कारगृहात आहे. आपला याप्रकरणात काहीच संबंध नसल्याचा कांगावा करत त्याने न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. दरम्यान, वाल्मिकला तुरुंगातच पॅनिक अटॅक आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. यापूर्वी सुद्धा प्रकृतीच्या कुरबुरीवरून त्याला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. पण त्या ठिकाणी त्याची मोठी बडदास्त ठेवल्याचे दिसून आले होते. तर तुरुंगातही त्याच्या दिमतीला प्रशासनातील कर्मचारी आणि इतर लोकांना ठेवण्यात आल्याचे समोर आले होते.

वाल्मिक कराडला दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली. कारागृहात गेल्यापासून कराडच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला पॅनिक अटॅक आल्याचे निदान करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावले. त्यांनी कराडची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.

स्पेशल ट्रीटमेंट वरिष्ठ अधिकारी निलंबित
कारागृहात वाल्मिकची खास बडदास्त ठेवल्याचे समोर आले होते. त्याचे प्रशासकीय यंत्रणेत चांगलेची ओळख असल्याचे या निमित्ताने उघड झाले. अनेक अधिकारी जणू त्याच्या दिमतीला लागले होते. याविषयीची तक्रार करण्यात आली होती. चौकशीअंती तुरुंगातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यासह एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे. याप्रकरणातील आरोपी कराड हा तुरुंगात गेल्यापासून त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याची चर्चा होत आहे.

Related

Tags: beed newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsValmik Karad
Previous Post

मुंबईहून थेट दिल्ली केवळ 12 तासांत

Next Post

हिंदीला प्रादेशिक भाषांचा पर्याय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विचार बाजूला सारणाऱ्यांना सणसणीत चपराकः ॲड. गौतम पाटील
sliderhome

विचार बाजूला सारणाऱ्यांना सणसणीत चपराकः ॲड. गौतम पाटील

May 19, 2025
सरदार निवडलेत, आजपासून युद्धाला सुरुवातः ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

सरदार निवडलेत, आजपासून युद्धाला सुरुवातः ॲड. मानसी म्हात्रे

May 18, 2025
गोरगरीबांची ढाल बनून लढायचे आहेः चित्रलेखा पाटील
sliderhome

गोरगरीबांची ढाल बनून लढायचे आहेः चित्रलेखा पाटील

May 18, 2025
लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील
sliderhome

लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील

May 18, 2025
लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा
sliderhome

लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा

May 18, 2025
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू
sliderhome

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू

May 18, 2025
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

हिंदीला प्रादेशिक भाषांचा पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?