• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

पर्यायी भुयारी मार्गात वाहने आमने-सामने

Krushival by Krushival
February 28, 2024
in अपघात, पोलादपूर, रायगड
0 0
0
पर्यायी भुयारी मार्गात वाहने आमने-सामने
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलीसांचे नियंत्रण नसल्याने अपघाताच्या तीव्रतेमध्ये भयावहता

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर जवळील कशेडी घाटातील तीव्र वळण उताराचे रस्ते चौपदरीकरण होऊनही अद्याप अपघातप्रवण असल्याचे गेल्या 24 तासांत 5 अपघात झाल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापर्यंत पोहोचण्याआधी अथवा भुयारी मार्गाने पोलादपूरच्या दिशेने येताना अपघातप्रवण क्षेत्र चौपदरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग अपघातप्रवण क्षेत्र नसण्याची अपेक्षा प्रवासी व स्थानींकडून व्यक्त होत आहे.

भोगाव कातळीच्या हद्दीतील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग शनिवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु, मुंबईकडे जाण्यासाठीच्या भुयारात कोकणाकडे जाणारी आणि मुंबईकडे जाणारी वाहने आमनेसामने येत आहेत. कातळात भुयार खणण्याचे काम पूर्ण होऊनही तीनशे मीटर कृत्रिम भुयार काँक्रीटमध्ये करण्याचे काम पोलादपूर बाजूला अपूर्ण असल्याने कोकणाकडे जाणार्‍या भुयाराची निर्मिती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे या भुयारी मार्गातील वाहनांचा प्रवास केवळ कोकणात जाण्यासाठी न होता मुंबईकडे जाण्यासाठी होत असल्याने भुयारामध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भुयारात वाहतूक पोलीसांचे नियंत्रण नसल्याने अपघाताच्या तीव्रतेमध्ये भयावहता असू शकणार आहे.

दोन पैकी केवळ एकाच भुयारी मार्गाचा वापर मागील गणेशोत्सवाप्रमाणे सुरू झाला असताना आता शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर पुन्हा त्याच भुयारी मार्गाचा गणेशोत्सवाप्रमाणे ‘वनवे’ वापर न होता दुहेरी वाहतूकीसाठी वापर गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाला आहे. या भुयाराबाहेर काही कामगार वाहतुक नियंत्रण करताना दिसून येत असून खेडबाजूकडे फायबरचे अडथळे करून तीनपदरी भुयारापैकी केवळ एकावेळी एकच पदर वापरण्यासाठी निर्बंध केले जात आहे. मात्र, वाहनाचालकांकडून पुन्हा खेडबाजूच्या खवटी गावासमोरून वळसा घालून पुन्हा कशेडी घाटामध्ये येण्याऐवजी त्याच भुयारातून मार्गस्थ होताना भुयारातील कामगार हे वाहतूक पोलीस नसल्याने त्यांनी केलेल्या मज्जावाला धुडकावून भुयारामध्ये प्रवेश करीत पोलादपूरच्या दिशेने मुंबईकडे रवाना होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने भुयारामध्ये कोकणात जाणारी आणि मुंबईकडे जाणारी वाहने आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर तालुक्याच्या बाजूला कोकणात जाणार्‍या भुयाराच्या प्रवेशाद्वारापासून कातळ फोडून सुरू झालेल्या भुयारापर्यंत सुमारे 300 मीटर्स लांबीचे आणि 20 मीटर्स रूंदीचे काँक्रीटचे कृत्रिम भुयार बांधले जात आहे. भुयाराच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता नियंत्रण होण्याची आवश्यकता असूनही ते निष्पक्षपणे कसे होईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Related

Tags: accidentsindiakashedi ghatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMumbai Goa Highwaynewsnews indianews paperonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigadsocial media newssocial newssubway
Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

Next Post

महावाचन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण
पनवेल

शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण

May 18, 2026
‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला
कर्जत

‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला

May 18, 2026
उरण

तलाठी कार्यालय उरणमध्ये स्थलांतरित करा

May 18, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! विधी संघर्षित बालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

May 18, 2026
कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा
कर्जत

कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा

May 18, 2026
खोपोली

खोपोली पालिकेत ‌‘नगरसेवक पती’राज?

May 18, 2026
Next Post
महावाचन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

महावाचन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?