• Login
Sunday, September 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सत्तेच्या दुरुपयोगाने निसटता विजय – माजी आ. पंडित पाटील

Santosh Raul by Santosh Raul
October 17, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यामध्ये तीन वर्षांपूर्वी जी आघाडी झाली होती शेकापक्ष विरुद्ध सर्व पक्ष ती तीन वर्षांनंतर देखील कायम आहे. आज राज्यामध्ये वेगळे राजकारण असेल पण अलिबागमध्ये आजही सर्व पक्षविरुद्ध शेकापक्ष अशी आघाडी असताना सत्तेचा दुरुपयोग करुन साम दाम दंड भेद याचा वापर करुन शेतकरी कामगार पक्षाचा निसटता पराभव झाला असल्याचे मत व्यक्त करतानाच बचेेंगे तो और भी लढेंगे असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीच्या निकालाच्या पार्श्‍वभुमीवर आपले मत व्यक्त करताना पंडित पाटील म्हणाले की, आज जरी वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये आमचा पराभव झाला असेल तरी आमचा पराभव 90 मतांनी झालेला आहे. तरी कार्यकर्त्यांनी खचून जाता कामा नये. आजही पक्षाला मानणारे लोक आहेत. शेतकरी कामगार पक्ष पराभवाने कधीच खचत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे.

आज सर्व मतभेद बाजूला ठेवून वेगवेगळ्या विचारांची लोकं एका पक्षाला पाडण्यासाठी एकत्र येतात त्यामुळे हा पराभव झाला आहे. मात्र दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आमचेच सर्वाधिक सदस्य निवडून गेले आहेत. सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा.

आज आमचा आमदार नाही. पक्ष अडचणीत आहे. असे असताना देखील शेकापक्षाला पराभव करण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा या सगळ्या विविध विचारांच्या पक्षांना एकत्र यावे लागले. तरी देखील फार मोठा विजय संपादन करता आला नाही. आमचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. शेकापक्ष पराभवाने खचणारा पक्ष नाही. पंडित पाटील यांचा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र यावे लागले. तीच आघाडी आजपण अलिबाग तालुक्यात कायम आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन सरकारी यंत्रणेचा वापर करुन आमचा पराभव झाला आहे. निश्‍चितच आगामी काळामध्ये या पराभवाचा उत्तर दिले जाईल असेही ते म्हणाले. 

Related

Tags: #alibag #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #pandit patil #political
Previous Post

अलिबाग तालुक्यात सर्वपक्षी विरोधात शेकापची लढत; शेकापक्षाचेच सर्वाधिक सदस्य

Next Post

झाकली मूठ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक

September 20, 2026
ढोल-ताशांचा गजराने परिसर दुमदुमला
मुरुड

ढोल-ताशांचा गजराने परिसर दुमदुमला

September 20, 2026
मल्याण गावाने जपला परंपरेचा वारसा
अलिबाग

मल्याण गावाने जपला परंपरेचा वारसा

September 20, 2026
म्हसळ्यात बाप्पांसह गौराईला निरोप
म्हसळा

म्हसळ्यात बाप्पांसह गौराईला निरोप

September 20, 2026
sliderhome

Murder Case: जमिनीच्या वादातून भावावर हल्ला; बहिणीसह दोघे ताब्यात

September 20, 2026
पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप
sliderhome

पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप

September 19, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

झाकली मूठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?