• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

माघी उत्सवासाठी ग्रामस्थ सज्ज

Krushival by Krushival
February 5, 2024
in उरण, कार्यक्रम, रायगड
0 0
0
माघी उत्सवासाठी ग्रामस्थ सज्ज
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील अत्यंत प्राचीन अशा श्री महागणपती मंदिरात मंगळवारी (दि.13) माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणार्‍या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनासह चिरनेर ग्रामस्थांनी भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

चिरनेर येथील जागृत महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर राज्याच्या विविध प्रांतांच्या कानाकोपर्‍यातून भाविक या धार्मिक स्थळी येत असतात. या उत्सवाला परिसरात यात्रेचे स्वरूप येते. वर्षातील माघी गणेशोत्सव हा प्रचंड मोठा उत्सव असून संपूर्ण चिरनेर गाव भाविक भक्तगणांनी फुलून निघतो. या सर्व भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयी सुविधा, रांगेत दर्शन घेता यावे, वाहतूक कोंडी होऊ नये, गणेश भक्तांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय व महाप्रसादाची व्यवस्था व्हावी, त्याचबरोबर उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी कडक बंदोबस्त, तसेच चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून आवश्यक व सुसज्ज असे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान माघी उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रम शनिवार दि.10 ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. यात श्रींचा महाअभिषेक, महापूजा, जन्मोत्सव सोहळा, महाआरती, महाप्रसाद, श्रींची पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन, भावगीते व भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत.

Related

Tags: chirnerchirner newsganeshutsavindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

आवक कमी झाल्याने लसणाच्या दरात तेजी

Next Post

अलिबाग समुद्रकिनाऱ्याला मिळणार सुरक्षाकवच

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
Next Post
अलिबाग समुद्रकिनाऱ्याला मिळणार सुरक्षाकवच

अलिबाग समुद्रकिनाऱ्याला मिळणार सुरक्षाकवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?