| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महिला कुस्तीपटू विनेश फोगटवर शिस्तभंगाची कारवाई करून भारतीय कुस्ती महासंघाने तिला तात्पुरते निलंबित केले आहे. विनेशने ऑलिम्पिकनगरीत अन्य भारतीय कुस्तीपटूंसह सरावास विरोध केला. याशिवाय प्रत्यक्ष लढतीसाठी अधिकृत प्रायोजकांचे नाव असलेली जर्सी न घालता तिने अन्य जर्सी परिधान केली. युवा सोनम मलिकलाही महासंघाने गैरवर्तनाबद्दल नोटीस बजावली आहे.
शिस्तभंगप्रकरणी विनेश निलंबित
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्रीडा, देश
- Tags: indiamarathi newsmarathi news raigadmarathi newspaperolympicvinesh phogatwrestlerwrestling
Related Content
गणेश विसर्जनासाठी पनवेलमध्ये वाहतुकीत बदल; 'या' मार्गांवर प्रवेशबंदी
by
Antara Parange
September 24, 2026
खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग
by
Antara Parange
September 24, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
by
Sanika Mhatre
September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‘ट्रायम्फ’ शोरूमचा शुभारंभ
by
Sanika Mhatre
September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
by
Sanika Mhatre
September 23, 2026
अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका
by
Sanika Mhatre
September 23, 2026