जिल्हा नियोजन समितीची आभासी बैठक

अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार, दि.12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वा. ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Exit mobile version