• Login
Monday, May 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

पुणे-सातारा महामार्गावर बसला भीषण आग

Antara Parange by Antara Parange
April 17, 2025
in अपघात, पुणे, राज्यातून
0 0
0
पुणे-सातारा महामार्गावर बसला भीषण आग
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पुणे । प्रतिनिधी ।

पुणे-सातारा महामार्गावर वोल्वो बसला भीषण आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 17) दुपारच्या सुमारास घडली. आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरुप बचावले आहेत.

खासगी वोल्वो बस कोल्हापूरहून पुण्याकडे येत होती. यादरम्यान खेड शिवापूरजवळ बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. बघता बघता क्षणात बसने पेट घेतला. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या. चालकाने तात्काळ बस थांबवल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी बसमधून जवळपास 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे दल येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली होती. अथक प्रयत्नाने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. बसला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत स्थानिक पोलीस आणि बस कंपनी अधिक तपास करत आहेत. तसेच, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Related

Tags: accidentaccident newsbus firefirefire newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspunepune newspune-satara roadsocial media newssocial news
Previous Post

महाडच्या डोंगरातून फरार आरोपीला अटक

Next Post

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘समर कॅम्प’

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू
sliderhome

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू

May 18, 2025
घोणसे घाटात गंभीर अपघात
अपघात

घोणसे घाटात गंभीर अपघात

May 18, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

माणगावजवळ दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

May 17, 2025
कोल्हापूर येथे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर

कोल्हापूर येथे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

May 17, 2025
अभिमानास्पद! ऐतिहासिक वानखेडेवर हिटमॅनचे नाव
क्रीडा

अभिमानास्पद! ऐतिहासिक वानखेडेवर हिटमॅनचे नाव

May 17, 2025
दुर्दैवी! भेंडखळ तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
अपघात

दुर्दैवी घटना! चोरद नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

May 17, 2025
Next Post
जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘समर कॅम्प’

जिल्हा परिषद शाळांमध्ये 'समर कॅम्प'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?