• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

कपिल पाटलांना मतदारांनी रस्त्यावर आणले: सुरेश म्हात्रे

Krushival by Krushival
April 22, 2024
in ठाणे, राजकीय
0 0
0
कपिल पाटलांना मतदारांनी रस्त्यावर आणले: सुरेश म्हात्रे
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| भिवंडी | वृत्तसंस्था |

भाजपचे खासदार कपिल पाटील विजयाची हॅट्रिक करत जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी गल्लोगल्ली प्रचार करत आहेत. मनसेचे राजू पाटील यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. यावरून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी 2014, 2019 च्या निवडणुकीत पाटील कोणता मोहल्ला, बिल्डिंग मध्ये गेलेले दिसले का आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली, आणि तिसर्‍यावेळी रस्त्यावर आणले आहे असे म्हणत म्हात्रे यांनी थेट पाटलांवर निशाणा साधला आहे.

भिवंडी, कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित पत्रकार परिषद कल्याण येथे आयोजित केली होती. यावेळी सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढविणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि या भागाचे खासदार कपील पाटील यांनी मागील दहा वर्षात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. मी विजयी झाल्यावर या भागातील विकास कामावर फोकस करणार असून प्रत्येक वर्षात काय काम केली व पुढे काय काम करणार याचा लेखाजोखा मांडणार. जो पाटलांनी आतापर्यंत कधी मांडला नाही. कोणाला बोलण्याची संधी मिळणार नाही असे ही म्हात्रे म्हणाले. भिवंडी परिसरात एकही चांंगला रस्ता नाही. सर्वोपचारी रुग्णालय नाही. लोकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईत जावे लागते. निवडणुका जवळ आल्या की कपील पाटील फक्त कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेचा विषय उकरून काढून त्या विषयी चर्चा घडवून आणतात. त्यांच्याकडून या विषयीचा पाठपुरावा होत नसल्याने हा रेल्वे मार्ग रखडला आहे, अशी टीका त्यांनी केली. कल्याण येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी थेट भाजपचे खासदार व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर खोचक टीका करत निशाणा साधला आहे. याला आता खासदार पाटील कसे उत्तर देतात पहावे लागेल.

मी सत्ताधारी पक्षात राहिलो नाही

पक्षांतर वगैरे काही नाही. तीस वर्ष शिवसेनेत काढली, दीड दोन वर्ष राष्ट्रवादीत काढली, मनसेत पण तीन वर्ष काढली. माझा एक इतिहास तुम्ही बघा मी सत्ताधारी पक्षात राहिलो नाही. मी शिवसेनेतून मनसेत गेलो विरोधी पक्ष मनसेतून राष्ट्रवादीत गेलो तेव्हा सत्ता होती पण लगेच विरोधी पक्ष त्याच्यानंतर मी शिवसेनेत जात होतो का नव्हतो जात पण गेलो आता पुन्हा मी विरोधी पक्षात आलोय तेही अशा परिस्थितीत.
पाटलांना तिसर्‍या वेळी रस्त्यावर आणले

पाटील यांनी प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे देखील त्यांनी भेट घेतली आहे. यावर बोलताना म्हात्रे म्हणाले, 2014 निवडणूक, 2019 निवडणूक कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये, मोहल्ला मध्ये गेले होते का प्रचाराला ? हे मला सांगा. नाही गेले, आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसर्‍यावेळी रस्त्यावर आणले आहे.

Related

Tags: bhivandiindiakapil patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticssocial media newssocial newssuresh mhatre
Previous Post

भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम निकृष्ट

Next Post

उष्णतेच्या उकाड्याने विद्यार्थ्यांना असह्य

Krushival

Krushival

Related Posts

भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
sliderhome

काँग्रेसची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार

April 9, 2026
आमदारांचे श्रेय राणेंनी फेटाळले
sliderhome

आमदारांचे श्रेय राणेंनी फेटाळले

April 8, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका

April 8, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 6, 2026
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
Next Post
उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण

उष्णतेच्या उकाड्याने विद्यार्थ्यांना असह्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?