• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पोलादपूर तालुक्यात असंख्य वाहनांद्वारे मतदारांची उपस्थिती

Krushival by Krushival
November 20, 2024
in पोलादपूर, रायगड
0 0
0
पोलादपूर तालुक्यात असंख्य वाहनांद्वारे मतदारांची उपस्थिती
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि मतदारांना अधिक सुविधा

| पोलादपूर | वार्ताहर |

तालुक्यातील 12 झोन आणि 67 मतदान केंद्रामध्ये बुधवारी (दि.20) सकाळपासून मतदारांच्या रांगा लागण्यास असंख्य वाहनांद्वारे मतदारांची उपस्थिती कारणीभूत ठरली. पोलीसांनी पोलीस निरिक्षक अनिल जाधव आणि प्रशासनाने तहसिलदार कपिल घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या मतदान प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त व मतदारांना अधिक सुविधा देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण 21 हजार 562 पुरूष आणि 22 हजार 131 महिला अशी एकूण 43 हजार 693 मतदारसंख्या असून अधिकाधिक वेगाने मतदान करून मतदारांना पुन्हा त्यांच्या शहरात रवाना करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रीय दिसून येत होते. पोलादपूर-3 मतदान केंद्र रानबाजिरे प्राथमिक शाळेमध्ये 913 एकूण मतदार संख्येपैकी आदिवासी मतदारांची संख्या 50 व इतर मतदारांची संख्या 863 असल्याने याठिकाणी दुपारपर्यंत मतदान होऊन नंतर शांतता दिसून आली. कापडे बुद्रुक येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांमध्ये मतदारांची तुडूंब गर्दी दिसून आली. याठिकाणी परगावी राहणार्‍या मतदारांच्या वाहनांची दाटी महाबळेश्‍वर आणि बोरघर रस्त्याच्या दुतर्फा दिसून आली. पोलादपूर 351 मतदान केंद्राबाहेर वारली आणि गोंडी चित्रकला असलेल्या प्रवेशद्वारामुळे मतदारांचे स्वागत होत असल्याचा आभास निर्माण झाला. अपंग तसेच सक्षम नसलेले 483 मतदार पोलादपूर तालुक्यात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर अशा मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली. पोलादपूर शहर तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रांमध्ये आरोग्यसेविका तसेच आशासेविकांचा तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदान प्रक्रियेमध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रावर दिसून येत असताना अनेक ठिकाणी बूथवरील कार्यकर्त्यांमध्ये एकोपा दिसून आला. पोलादपूर तालुक्यातील सवाद, तुर्भे बुद्रुक, पोलादपूर, लोहारे, मोरसडे, देवळे, उमरठ, वाकण, चांभारगणी बुद्रुक, देवपूर, पळचिल, पैठण या 12 झोनमधील 67 मतदान केंद्रांमध्ये दुपारी मतदारांची गर्दी कमी झाली. पोलादपूर शहरामध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नळाचे पाणी भरून झाल्यानंतर महिला मतदारांची गर्दी वाढली. यानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर गर्दी ओसरून जेवणाच्या वेळेनंतर पुन्हा साडेतीन वाजल्यानंतर गर्दी वाढू लागली. मात्र, ग्रामीण भागातील परगावी राहणारे मतदार आणि स्थानिक मतदार यांचे मतदान झाल्यानंतर दुपारपासूनच मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसू लागला. दुपारी 3 वाजेपर्यंत पोलादपूर तालुक्यात सरासरी 38 टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली असताना मतदानाची मुदत संपेपर्यंत 54 टक्के सरासरी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणुक विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

Related

Tags: election newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPOLADPUR NEWSraigadsocial media newssocial newsvoting
Previous Post

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला

Next Post

एसटी बस अभावी मतदारांचे हाल

Krushival

Krushival

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026
Next Post
संपामुळे मालवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब

एसटी बस अभावी मतदारांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?