मतदानाला सुरुवात

| अलिबाग |प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होत आहे. 502 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी (दि.7) सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी सुरुवातीपासूनच मतदारांनी केंद्रासमोर रांग केली. तर काही ठिकाणी मतदारांचा कमी प्रतिसाद दिसून आला. मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत व्हावी, यासाठी पोलिसांनीदेखील कडेकोट पहारा ठेवल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version