• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दिव्यांग दाखल्यांसाठी 18-18 तासांची प्रतिक्षा

Varsha Mehata by Varsha Mehata
December 8, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
दिव्यांग दाखल्यांसाठी 18-18 तासांची प्रतिक्षा
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार; सर्वत्र संताप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिव्यांग दाखल्यावर सही करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सायंकाळी उशिरापर्यंत न आल्याने जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी येणार्‍या दिव्यांगांची अक्षरशः अवहेलना सुरु असून जिल्हाभरातून येणार्‍या दिव्यांगांना दाखल्यासाठी 18-18 तास प्रतिक्षा करावी लागत असल्याने जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. पोलादपूर, म्हसळा, उरण, माणगाव, तळा, खालापूर आदी जिल्ह्यातील सर्वदूरवरून दिव्यांग दाखल्यांसाठी आलेल्या दिव्यांगांची होत असलेली परवड पाहून संताप व्यक्त केले जात आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी वाहतूक बंद असल्याने दाखल्यांसाठी रात्री 10 -11 वाजेपर्यंत थांबावे लागल्याने पुन्हा प्रवास कसा करायचा असा मोठा प्रश्‍न दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समुळे उशिर झाल्याने दाखले द्यायला उशिर होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी सांगितले.
आठवड्यातील बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना दाखले देण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून दिव्यांग अलिबाग येथे येत असतात. मात्र गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी बस सेवा बंद असल्याने मिळेल त्या खाजगी वाहनाने अलिबागला येणार्‍या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठया त्रासातून जावे लागत आहे. वेळेत पोहचून आपला नंबर लागण्यासाठी पहाटे 3 वाजता घर सोडून अलिबाग येथे पोहचणार्‍या अपंगांना 18 तास प्रतिक्षा करुन देखील दिव्यांगांचा दाखला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. काही दाखले दिल्यानंतर पुन्हा गायब झालेल्या जिल्हा शल्यचिकीत्सकांची बराच वेळ वाट पाहूनही ते येत नसल्याचे दिसून येताच दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांचा सयंम सुटला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ सुरु झाला होता. बराच वेळ आरडा ओरडा करुन जाब विचारला जात असल्याने अखेर जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित झाले. त्यानंतर पुन्हा दिव्यांगांची तपासणी करुन दाखले वाटप सुरु करण्यात आले. मात्र उशिर झाल्याने रात्री 10 ते 11 वाजण्याची शक्यता दिव्यांगांनी व्यक्त करतानाच आपल्यासोबत आलेले खाजगी वाहन चालक देखील वैतागले असल्याचे सांगितले. तर काहींना एवढया उशिरा परत कसे जायचे असा प्रश्‍न पडला.
या संदर्भात राज्याचे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे अलिबागला येजा करणे परवडत नाही. त्यात वाहन उपलब्ध होत नसल्याने परत जाण्यासाठी फार मोठे हाल होत असून किमान सायंकाळी 4 वाजेपर्यंत दाखल्यांचे वितरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Related

Tags: alibagcivil hospitalraigad
Previous Post

बाळास वाचविणार्‍या धाडसी ‘साक्षी’स अपंगत्वाचा दाखला प्रदान

Next Post

6 नगरपंचायतींसाठी 360 अर्ज

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
Next Post
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव

6 नगरपंचायतींसाठी 360 अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?