• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवेदर बेलीतील जलजीवनचे काम वादाच्या भोवर्‍यात

Krushival by Krushival
October 21, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
नवेदर बेलीतील जलजीवनचे काम वादाच्या भोवर्‍यात
0
SHARES
303
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होण्याची शक्यता

। अलिबाग । प्रतिनिधी ।

स्थानिकांना विश्‍वासात न घेता नवेदर बेली येथील जलजीवन मिशनचे काम केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु ठोस कारवाई करण्यास प्रशासन उदासीन ठरल्याने पुन्हा हा प्रकार सुरु असल्याने संतप्त झालेल्या राऊत यांनी अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे या कामाबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे जलजीवनचे काम वादाच्या भोवर्‍यात सापडले असून शिंदे गटातील सरपंच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीदेखील होणार असल्याचे चित्र आहे.

अलिबाग तालुक्यातील ढवर ग्रामपंचायत हद्दीतील नवेदर बेली येथील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन योजना राबिण्यात आली. लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नवेदर बेलीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गेल्या दीड वर्षापुर्वी घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले. पाईपलाईन टाकण्यापासून पाण्याची टाकी उभारणीपर्यंतची कामे केली जात आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नरेंद्र राऊत यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात आला होता. नवेदरबेली, ढवरपाडा नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत होत असलेल्या या कामाबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या योजनेसाठी बसविण्यात येणारे पाईप काही ठिकाणी जूनेच वापरले जात आहेत. खोदकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ही बाब निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे काम बंद करण्यात आले होते. मात्र पुन्हा 14 ऑक्टोबरपासून ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता, तसेच त्यांना विश्‍वासात न घेता पूर्वीप्रमाणेच काम सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

तसेच इतरही अनेक शासकिय कामे ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आली आहेत. ही सर्वच कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत ढवरच्या ग्रामसेवक सुप्रिया नाईक, ग्रामपंचायतीचे सरपंच विश्‍वनाथ गावंड, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी वेंगुलकर, तसेच उपअभियंता यांचा सहभाग असून या कामात सर्वांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांकडे ही तक्रार केली आहे. त्यामुळे जलजीवनची योजना वादाच्या भोवर्‍यात सापडत असताना संबंधित अधिकारी देखील अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जलजीवनच्या कामाबाबत सर्वसाधारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. परंतु याबाबत ग्रामस्थांचे कोणत्याही प्रकारचे मत न घेता अधिकार्‍यांनी मनमानी कारभार केला. तसेच टाकी कुठेही बांधू तुम्हाला काही करायचे ते करा, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

नरेंद्र राऊत
सामाजिक कार्यकर्ता
जलजीवन मिशनच्या कामाबाबत होणार्‍या भ्रष्टाचाराची तक्रार केल्याबाबत विचारणा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी मोबाईलवर माहिती देणे टाळले. परंतु जे काही होईल त्याबाबत प्रेसनोट दिली जाईल, असे ते म्हणाले.

नवेदर बेली येथील जलजीवन मिशनच्या कामाबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेत उपअभियंता यांच्याकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे. कामाची स्थिती सर्व माहिती घेऊन तो अहवाल कार्यालयात सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

संजय वेंगुर्लेकर
कार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: alibag newsindiaJaljeevan Mission Schemekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavedar beli newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आ. गोगावलेंना पराभूत करणार- स्नेहल जगताप

Next Post

उद्या ठरणार शेकापचा उमेदवार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad Included MMRDA Zone: बांधकाम परवानग्यांसाठी आता मुंबईच्या फेऱ्या?

May 27, 2026
sliderhome

अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

May 27, 2026
भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
पनवेल

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट

May 27, 2026
शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा
कर्जत

शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा

May 27, 2026
PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव
sliderhome

PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव

May 27, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

May 27, 2026
Next Post
चलो, सांगोला

उद्या ठरणार शेकापचा उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?