• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खारघर वसाहतीमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने

Krushival by Krushival
April 3, 2024
in पनवेल
0 0
0
ग्रामीण रायगडात जलजीवन मिशन प्रभावी
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

खारघर सेक्टर- 34 आणि सेक्टर-35 मध्ये गेल्या 15 दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ’सिडको’ने परस्पर पाणी कपात केली आहे का?, असा प्रश्‍न खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 भाग उंच इमारतीचा परिसर म्हणून परिचित आहे. त्यामुळे खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील हौसिंग सोसायटींमध्ये अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील साई हरिद्रा, कृष्णा मॅजेस्टी, स्मित, केशव रेसिडेन्सी, इनोव्हेटिव्ह कॉर्नर, कृष्णा मॅजेस्टी, गॅलेक्सी, साई सॉलिटर आदी अनेक हौसिंग सोसायटींमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील नागरिकांना टँकर मधील पाध्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.

’सिडको’च्या हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा असताना खारघर सेक्टर- 34 आणि सेक्टर-35 मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत, असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, याबाबत ’सिडको’ च्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, ’मागील आठवड्यात नवी मुंबई महापालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी शट डाऊन घेतले होते. त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्यामुळे खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील गृहनिर्माण सोसायटींमध्ये मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा झाला होता. दरम्यान लवकरच खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मध्ये पाणी पुरवठा पूर्वी प्रमाणे सुरळीत होणार आहे, असे ’सिडको’च्या पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

Related

Tags: cidco newsDiscontent among citizensindiamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel khargharsocial media newssocial newswater issuewater newswater supplyWater supply at low pressurewater supply issue
Previous Post

श्रीमई संतोष, श्रीजा, शरण्याची आगेकूच

Next Post

डेक्कन, अध्यक्षीयचा पहिल्या डावावर विजय

Krushival

Krushival

Related Posts

मोर्चा रोखला, भुमिपुत्र भडकला
पनवेल

मोर्चा रोखला, भुमिपुत्र भडकला

July 8, 2026
भेकरेवाडी येथे तरुण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता
पनवेल

भेकरेवाडी येथे तरुण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता

July 8, 2026
दि. बा. पाटील नामकरणासाठीचा मोर्चा रोखला; परिसरात तणावाचे वातावरण
sliderhome

दि. बा. पाटील नामकरणासाठीचा मोर्चा रोखला; परिसरात तणावाचे वातावरण

July 8, 2026
पिस्तुल, मेफेड्रोनसह संशयिताला अटक
sliderhome

खळबळजनक घटना! प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलगी बनली आई; तरुण गजाआड

July 8, 2026
उद्या विधानभवनावर दिबाप्रेमींचा एल्गार
sliderhome

उद्या विधानभवनावर दिबाप्रेमींचा एल्गार

July 7, 2026
पनवेल एसटी डेपोत प्रवाशांच्या संख्येत घट
पनवेल

पनवेल एसटी डेपोत प्रवाशांच्या संख्येत घट

July 7, 2026
Next Post
डेक्कन, अध्यक्षीयचा पहिल्या डावावर विजय

डेक्कन, अध्यक्षीयचा पहिल्या डावावर विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?