• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अंडरपास महामार्गावरील ब्रीज झाले धबधबे

Sayali Patil by Sayali Patil
June 19, 2022
in sliderhome, पोलादपूर
0 0
0
अंडरपास महामार्गावरील ब्रीज झाले धबधबे
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोसळणार्‍या पाण्यामुळे अपघाताची शक्यता
| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पोलादपूर शहरामध्ये अंडरपासच्या खंदकातून कशेडी घाटाकडे मार्गस्थ होत असताना एलअँडटी या ठेकेदार कंपनीने या अंडरपास महामार्गावर पाच व्हेईकल ब्रिजेस बांधले असून, या ब्रिजवरून कोसळणार्‍या पाण्यामुळे धबधब्यांचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यापूर्वी एलअँडटी ठेकेदार कंपनीने या अंडरपास राष्ट्रीय महामार्गाची एक मार्गिका दुहेरी वाहतुकीस खुली केल्यानंतर या धबधब्यांखालून पाण्याचा मारा झेलत जाणार्‍या वाहनांना भविष्यात पाण्यासोबत दगड व स्लॅबचे काँक्रिट तसेच स्टीलचे तुकडे झेलावे लागल्यास मोठा धोका निर्माण होणार आहे. पोलादपूर एस.टी. स्थानक परिसराबाहेर सैनिकनगर गोकुळनगर रस्त्यापासून छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळ्याच्या मागील बाजूपर्यंत तब्बल पाच व्हेईकल ब्रिजेस एलअँडटी या ठेकेदार कंपनीने या अंडरपास राष्ट्रीय महामार्गावर उभारले असून, यापैकी चार पुलांचे काम पूर्णत्वास गेले आहे. पाच ते दहा मिनिटे पाऊस पडल्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळयामागील ब्रिजवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साठत असून, या पाण्याची पातळी वाढली की अंडरपासमधील राष्ट्रीय महामार्गावर या पाण्याचे लोट धबधब्यासारखे कोसळत आहेत. यावेळी खाली महामार्गावरून जाणार्‍या वाहनांवर या पाण्यासोबत सिमेंट काँक्रिटचे तसेच स्टीलचे तुकडे कोसळून आदळले तर वाहनांचे नुकसान होऊन आतील प्रवाशांनाही इजा पोहोचू शकते.


पावसाळयापूर्वी पोलादपूर शहरात एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने वाहतूक पोलीस व पोलादपूर पोलीस यांच्या उपस्थितीत या अंडरपास राष्ट्रीय महामार्गाची एक मार्गिका खुली केल्यानंतर मार्गिकेचे काम निकृष्ट असल्याचे तसेच काँक्रीटीकरणाच्या महामार्गातील खडी व सिमेंट उकरले जात असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांनी केले. अलिकडेच, दिवसांतून केवळ पाच ते दहा मिनिटे पाऊस पडूनदेखील साचणार्‍या पाण्यामुळे अंडरपासमध्ये धबधब्यासारखे 35 फुटांवरून पाणी कोसळत असल्याबद्दलही दरेकर यांनी आवाज उठविला असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याची घाई का करण्यात आली, याबाबत त्यांनी प्रश्‍नचिन्हही उपस्थित केला आहे.


नजिकच्या काळात पोलादपूर एस.टी.स्थानकातील नवीन स्वच्छतागृहांचे सांडपाणी पुन्हा पूर्वेकडील सर्व्हिसरोडलगतच्या गटारांतून वाहून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना हा सर्व्हिसरोड हे सांडपाणी जमिनीमध्ये जिरून कमकुवत होणार असून अंडरपासच्या लालमातीच्या बॉक्सकटींगवरील सिमेंटफोमचे फवारे कोसळून लालमातीचे ढिगारेदेखील अंडरपास राष्ट्रीय महामार्गावर कोसळणार असल्याचे यावेळी जाणवत असून या अंडरपासमध्ये गटारांची सुविधा नसल्याने हे पावसाचे पाणी थेट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर साचून नदीसदृश्य परिस्थितीदेखील उदभवण्याची शक्यता आहे.

Related

Tags: accidentbridgedamkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpurunderpass highway
Previous Post

सावधान! मुरूड तालुक्यात कोरोना वाढतोय

Next Post

जिल्ह्यात 80 टक्के भातपेरणी पूर्ण

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

September 1, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
sliderhome

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

September 1, 2026
sliderhome

जिल्हा रुग्णालयाचा स्लॅब पुन्हा कोसळला; रुग्ण जखमी

September 1, 2026
sliderhome

39 कोटींच्या टेंडरचा ‌‘महाघोटाळा‌’?

August 31, 2026
sliderhome

‌‘सात उघडी‌’खारशेतीचा प्रश्न गंभीर

August 31, 2026
नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
sliderhome

नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

August 31, 2026
Next Post
शेती मशागतीच्या कामांना वेग

जिल्ह्यात 80 टक्के भातपेरणी पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?