• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

रानसई धरणात पाणपक्षी गणना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 22, 2025
in उरण, रायगड
0 0
0
रानसई धरणात पाणपक्षी गणना
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वनविभाग, फ्रेंड्स ऑफ नेचरचा पुढाकार

। उरण । प्रतिनिधी ।

रानसई धरण परिसरातील पाणपक्षी गणना करण्यात आली आहे. मा. सहा. वनसंरक्षक अलिबाग व उरण वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वनविभागाचे वनपाल ज्ञानेश्‍वर डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले आणि राजेंद्र पवार यांच्या सोबत फ्रेंड्स ऑफ नेचर, सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी व पक्षीनिरीक्षकांनी मिळून पाणपक्षी गणना केली आहे.

उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांपैकी रानसई हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची जल धारण क्षमता 1 हजार कोटी लिटर म्हणजे 10 एम.सी.एम. इतकी आहे. 1971 साली धरणाची उंची 100 फुट होती. 1981 साली ती 120 फुट करण्यात आली आहे. धरण लांबी 770 फुट आहे. धरणाचे क्षेत्र 3712 एकर आहे. तर, बाधित क्षेत्र 3 हजार 450 एकर आहे. त्यामुळे रानसई धरणाच्या परिसरात मुबलक पाणी व उत्तम अधिवास (जलाशय व गवती माळरान) उपलब्ध असल्याने तेथील जलाशयात अनेक पक्षी आढळतात.

दरम्यान, रविवारी (दि.19) येथील पाणपक्षांची गणना करण्यात आली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत पक्षी गणना करण्यात आली. या गणनेमध्ये एकूण 18 पाणपक्ष्यांसह एकूण 33 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी समूह सापडले आहेत. ही गणणा स्थानिक पक्षी निरीक्षक फ्रेंड्स ऑफ नेचरचे निकेतन ठाकूर, संदीप घरत, यश शेट्टी, उरण वनविभागाचे वनपाल ज्ञानेश्‍वर डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले व राजेंद्र पवार यांनी केली. या गणने नंतरची कार्यवाही म्हणून संबंधित नोंदी ई-बर्ड अ‍ॅपवर करण्यात आली. तसेच, स्थानिक वनाविभागासोबत चेक लिस्ट पुढे वरिष्ठाकडे पाठविण्यात आली आहे व अहवाल तयार करून ते वनविभागाला सुपूर्त करण्यात आले आहेत.

पाणथळ संवर्धनासाठी उपाययोजना
ही गणना करताना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांचा सामना करावा लागला. कारण धरण परीसरात वाढता मानवी हस्तक्षेप तसेच धरणात अडकलेले मासेमारीसाठी वापण्यात येणारे खराब झालेले जाळे नष्ट करणे, ही आव्हाने व अडथळे येत होते. या समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पाणथळ जागांचे संवर्धन व उपाययोजना करण्यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून संरक्षणाचे धोरण आखणे, पक्ष्यांना बसण्यासाठी उंचवटे तयार करणे, छुपी शिकार रोखणे, मासिक व वार्षिक गणना उपक्रम नियमितपणे राबविणे, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

Related

Tags: birds countingBirdwatchersforest departmentFriends of Natureindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadransai damSarpamitra Nature Conservation Societysocial media newssocial newsuran newsWaterfowl count
Previous Post

महा ई-सेवा केंद्र संचालकांना मार्गदर्शन

Next Post

धक्कादायक! मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
sliderhome

दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

March 6, 2026
Next Post
धक्कादायक! मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या

धक्कादायक! मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?