• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट

Krushival by Krushival
May 26, 2022
in पनवेल
0 0
0
पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिवसाआड होणार पाणीपुरवठा
देहरंग धरणातील पाण्याने गाठला तळ
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारा देहरंग धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे पनवेल शहरावर अपुर्‍या पाणी पुरवठ्याची नामुष्की येण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला पालिकेचा पाणीपुरवठा विभागाला एमजेपी व एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबमन रहावे लागणार आहे. धरणाने तळ गाठल्याने पनवेलवासीयांवर लवकरच दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट ओढवणार आहे.

ब्रेकिंग; परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड


पालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहराला दररोज सुमारे 28 एमएलडी पाण्याची गरज भासते. पालिकेचा पाण्याचा मुख्य स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा विभागाला पर्यायी व्यवस्थेवर अवलंबून रहापवे लागणार आहे. धरणाने तळ गाठल्याने शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाचे विलास चव्हाण यांनी सांगितले. नियोजनाच्या दृष्टीने शहरात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो असे चव्हाण यांनी सांगितले. दरवर्षी एप्रिल महिन्यातच धरण तळ गाठत असते. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धरणाचे पाणी पनवेलकरांना मिळाले. यावर्षी दहा दिवस अगोदर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तसे झाल्यास आटलेल्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. मात्र पावसाळा लांबणीवर गेल्यास शहरवासीयांवर पाणीसंकट आणखी उग्र रूप धारण करणार आहे. त्यामुळे पावसावर पनवेलकरांच्या पाणीपुरवठ्याचे गणित अवलंबून आहे.
पालिका क्षेत्रात सिडको नोडमध्ये खारघर, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल याठिकाणी अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. संपूर्ण उन्हाळा येथील रहिवाशांना अपुर्‍या पाणीपुरवठ्याला तोंड द्यावे लागले आहे. या मुद्यावरून रहिवाशांनी मोर्चे, निदर्शने, आंदोलने केली आहेत. मात्र आता दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय शहरात लागू झाल्यास शहरातील नागरीकांना देखील अपुर्‍या पाणीपुरवठ्याची झळ सोसावी लागणार आहे.

देहरंग धरणाने तळ गाठल्याने धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. एमजेपी आणि एमआयडीसीकडून शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

-विलास चव्हाण, मुख्य पाणीपुरवठा अधिकारी, पनवेल महानगरपालिका


Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Previous Post

म्हणून आदिवासी महाराष्ट्र माझा म्हणतात

Next Post

नवीन पनवेलमध्ये विविध कामांचे उद्घाटन

Krushival

Krushival

Related Posts

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
Next Post
नवीन पनवेलमध्ये विविध कामांचे उद्घाटन

नवीन पनवेलमध्ये विविध कामांचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?